लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खते

Importance of Fertilizers in agriculture in Marathi

Fertilizer, Latest Marathi News

Importance of Fertilizers in agriculture खते हे शेतजमिनीसाठी महत्त्वाची निविष्ठा आहे. पिकांना योग्य पोषण मिळण्यासाठी खतांची आवश्यकता असते.
Read More
कापूस आणि सोयाबीन पिकांच्या खतांसाठी मिळणार अनुदान; इथे करा अर्ज - Marathi News | Subsidy for fertilizers for cotton and soybean crops; Apply here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस आणि सोयाबीन पिकांच्या खतांसाठी मिळणार अनुदान; इथे करा अर्ज

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे यासाठी निविष्ठा पुरवठा. ...

सेंद्रिय शेती परवडेना; रासायनिक खतांशिवाय उत्पादन निघेना - Marathi News | Unaffordable organic farming; Without chemical fertilizers, production is not possible | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सेंद्रिय शेती परवडेना; रासायनिक खतांशिवाय उत्पादन निघेना

सेंद्रिय Organic Farming शेतीतून मिळणारे उत्पादन फारच कमी असल्याने परवडत नाही. त्यात जमिनीची ताकद पिकांनी खाऊन खाऊन संपल्याने रासायनिक खतांचा वापर केल्याशिवाय उत्पादन मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ...

उकिरड्यातून कमवा सोने; एका ट्रॅक्टरसाठी मिळतायत इतके रुपये - Marathi News | Earn gold from farm yard manure; For one tractor trolley you get Rs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उकिरड्यातून कमवा सोने; एका ट्रॅक्टरसाठी मिळतायत इतके रुपये

रासायनिक, सेंद्रिय व इतर अनेक प्रकारची खते विकसित झाली असली तरी शेणखताचे महत्त्व काही कमी झालेले नाही. यावर्षी सव्वा ब्रासची एक ट्रॅक्टर टॉली कुठे अडीच, कुठे तीन, तर कुठे साडेतीन हजार रुपयांनी शेतकऱ्यांकडून विक्री झाला. ...

शेतकऱ्यांची सर्रास लूट! २६६ रूपयांची युरियाची गोणी ८०० रूपयांना होतेय विक्री | Sting Operation - Marathi News | Widespread looting of farmers! A bag of urea worth 266 rupees is being sold for 800 rupees Sting Operation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांची सर्रास लूट! २६६ रूपयांची युरियाची गोणी ८०० रूपयांना होतेय विक्री | Sting Operation

स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले आहे. ...

Maize Farmer Success Story या शेतकऱ्याने केला राज्यपातळीवर मका उत्पादनाचा उच्चांक; कसे केले व्यवस्थापन - Marathi News | Maize Farmer Success Story This farmer achieved the highest maize production at the state level; How to manage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize Farmer Success Story या शेतकऱ्याने केला राज्यपातळीवर मका उत्पादनाचा उच्चांक; कसे केले व्यवस्थापन

Maka Lagavd चांगला दर मिळत असल्याने मका पिकाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. औद्योगिक वापर, पशुखाद्य वापर, मानवी खाद्य वस्तू तयार करण्यासाठी आणि इथेनॉल निर्मितीसाठी मक्याचा वाढता वापर पाहता गरज वाढवत आहे. ...

या तालुक्यातील शेतकरी का घेताहेत? खत, बियाणांच्या खरेदीसाठी तेलंगणात धाव - Marathi News | Why do the farmers of this tahshil take? Rush to Telangana to buy fertilizer, seeds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या तालुक्यातील शेतकरी का घेताहेत? खत, बियाणांच्या खरेदीसाठी तेलंगणात धाव

वनवीन विविध कंपनींचे कापूस, तूर, सोयाबीन व इतर बियाणे.. ...

रासायनिक खतांचा करा वापर कमी; सेंद्रिय, जैविक खते ही देतील उत्पन्नाची हमी - Marathi News | Reduce use of chemical fertilizers; Organic, biological fertilizers will guarantee the yield | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रासायनिक खतांचा करा वापर कमी; सेंद्रिय, जैविक खते ही देतील उत्पन्नाची हमी

कृषी विभागाची खत बचत मोहीम: गावागावांत शेतकऱ्यांना मार्गदर्शन ...

बोगस बियाणे आढळल्यास करा या नंबरवर कॉल - Marathi News | Call this number if you find bogus seeds | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बोगस बियाणे आढळल्यास करा या नंबरवर कॉल

तालुका स्तरावर कक्ष : भरारी पथकांची राहणार करडी नजर ...