लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खते

Importance of Fertilizers in agriculture in Marathi

Fertilizer, Latest Marathi News

Importance of Fertilizers in agriculture खते हे शेतजमिनीसाठी महत्त्वाची निविष्ठा आहे. पिकांना योग्य पोषण मिळण्यासाठी खतांची आवश्यकता असते.
Read More
जास्वंदाला फुलं येतच नाहीत? यापैकी १ उपाय करा, रोपावरची फुलं कधीच कमी होणार नाहीत - Marathi News | how to get maximum flowers from hibiscus plant, best fertilizers for jaswand plant, what to do for getting maximum flowers? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्वंदाला फुलं येतच नाहीत? यापैकी १ उपाय करा, रोपावरची फुलं कधीच कमी होणार नाहीत

Best Fertilizers For Jaswand Plant: जास्वंदाला फुलंच येत नसतील तर हे काही उपाय पाहा आणि त्यापैकी तुम्हाला सोपा वाटेल तो कोणताही उपाय करा... (how to get maximum flowers from hibiscus plant) ...

रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा वाढ - Marathi News | Again increase in the price of chemical fertilizers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा वाढ

दुष्काळात तेरावा महिना: खरिपात बसणार मोठा आर्थिक फटका ...

Fertilizer Price खरिपाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा वाढ - Marathi News | In the season for kharif, the price of chemical fertilizers has increased again | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fertilizer Price खरिपाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा वाढ

खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक युरिया, १०-२६-२६, एमओपी या खतांना मागणी अधिक आहे. युरिया, एमओपी खतांचे दर गतवर्षी एवढेच असले तरी मिश्र खतांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ...

पशुधन घटले, ग्रामीण भागात शेणखताचा तुटवडा.. मिळतोय चांगला भाव - Marathi News | Livestock decreased, shortage of cow dung in rural areas.. Good price is getting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधन घटले, ग्रामीण भागात शेणखताचा तुटवडा.. मिळतोय चांगला भाव

शेतकरी शेतीचा पोत वाढविण्यासाठी शेणखताचा वापर करतात. मात्र अलीकडच्या काळात पशुधनाची संख्या घटत असल्याने शेणखत मिळणे कठीण झाले आहे. शेतीसाठी यांत्रिक पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.  ...

रासायनिक खतांच्या किमतींत पुन्हा वाढ; शेतकरी अडचणीत - Marathi News | A further increase in the cost of chemical fertilizers; Farmers in trouble | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रासायनिक खतांच्या किमतींत पुन्हा वाढ; शेतकरी अडचणीत

दुष्काळात तेरावा महिना : खरिपात बसणार मोठा आर्थिक फटका ...

शेतकऱ्यांनो चिंता करू नका, खरीप हंगामासाठी पुरेसे खत होणार उपलब्ध - Marathi News | Farmers will get enough fertilizer for Kharif season | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतकऱ्यांनो चिंता करू नका, खरीप हंगामासाठी पुरेसे खत होणार उपलब्ध

कृषी विभागाचे राहणार विशेष लक्ष : फसवणूक झाल्यास तक्रार करा ...

ऊस तोडल्यानंतर पाचटीचे असे करा व्यवस्थापन; रासायनिक खतांवरील खर्च होईल कमी - Marathi News | After cutting the sugarcane, do this management of trash; Costing on chemical fertilizers will be reduced | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस तोडल्यानंतर पाचटीचे असे करा व्यवस्थापन; रासायनिक खतांवरील खर्च होईल कमी

सध्या ऊसतोडणी हंगाम संपला आहे. उसाचे फड रिकामे झाले की, शेतकरी शक्यतो पाचट पेटवून खोडवा उसाची तयारी करतो. मात्र, हीच पाचट जमिनीत कुजवली तर, जमिनीचे आरोग्य सुधारते. ...

Soil Testing उभ्या फळबागेतील मातीचा नमुना कसा घ्याल? - Marathi News | Soil Testing How to take a soil sample in a fruit orchard? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soil Testing उभ्या फळबागेतील मातीचा नमुना कसा घ्याल?

उभ्या फळबागेमधून मातीचा प्रातिनिधिक नमुना घेण्यासाठी तो विशिष्ट पद्धतीने झाडांची निवड करून त्या झाडाखालून मातीचा नमुना काढावा लागतो. ...