लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खते

Importance of Fertilizers in agriculture in Marathi

Fertilizer, Latest Marathi News

Importance of Fertilizers in agriculture खते हे शेतजमिनीसाठी महत्त्वाची निविष्ठा आहे. पिकांना योग्य पोषण मिळण्यासाठी खतांची आवश्यकता असते.
Read More
रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या खतांवरील अनुदानाला केंद्र सरकारकडून मंजुरी - Marathi News | Central government announced subsidy on fertilizers for Rabi season 2023 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या खतांवरील अनुदानाला केंद्र सरकारकडून मंजुरी

रब्बी हंगामासाठी अवघे ५७ टक्के साठा राज्याकडे उपलब्ध असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे. ...

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळी 'गिफ्ट'; खत, यूरियाच्या किंमतीवर मोठा निर्णय - Marathi News | Benifit to Farmers: Cabinet approves Nutrient Based Subsidy (NBS) rates for RABI Season, on Phosphatic and Potassic (P&K) fertilizers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळी 'गिफ्ट'; खत, यूरियाच्या किंमतीवर मोठा निर्णय

केंद्र सरकारच्या या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणाऱ्या खतांच्या किंमतीचा परिणाम भारतीय शेतकऱ्यांवर पडणार नाही ...

देवाला वाहिलेली झेंडूची फुलं फेकू नका, सुकलेल्या फुलांचे २ भन्नाट उपयोग- त्वचा होईल सुंदर- मऊ - Marathi News | Use of leftover marigold flower as a scrub and fertilizer for plants, How to reuse marigold flower?  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :देवाला वाहिलेली झेंडूची फुलं फेकू नका, सुकलेल्या फुलांचे २ भन्नाट उपयोग- त्वचा होईल सुंदर- मऊ

2 Best Re use of Marigold Flower: दसऱ्यासाठी आणलेली झेंडूची फुले उरली असतील किंवा तोरणामध्ये लावलेली फुलं सुकली असतील तर त्याचा असा मस्त उपयोग करा ...

झाडांसाठी घरीच तयार करा १ खास औषध, रोपांवर कोणताच रोग पडणार नाही- झाडे वाढतीलही जोमात  - Marathi News | How to prepare bio enzymes for plants at home from kitchen waste? Home remedies to protect plants from fungi infections | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झाडांसाठी घरीच तयार करा १ खास औषध, रोपांवर कोणताच रोग पडणार नाही- झाडे वाढतीलही जोमात 

Gardening Tips For Plant Growth: झाडांची चांगली वाढ होण्यासाठी शिवाय त्यांच्यावर रोग पडू नये यासाठी स्वयंपाक घरातले टाकाऊ पदार्थ वापरून एक खास औषध कसं तयार करायचं ते आता पाहूया... ...

शेतकऱ्यांना आता मिळणार कधी कोणते पीक घ्यावे याची माहिती - Marathi News | Farmers will now get information about which crop to sowing which time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना आता मिळणार कधी कोणते पीक घ्यावे याची माहिती

देशातील २६ राज्यांत परंपरागत योजना राबिवण्यात येत असून, शेतकऱ्यांना आपत्कालीन पीक नियोजनाची माहिती दिली जाणार आहे. ...

Fertilizers : रब्बीच्या पेरण्या तोंडावर! राज्यात केवळ ५७ टक्के खतांची उपलब्धता - Marathi News | maharashtra rabbi season sowing Only 57 percent availability fertilizers in state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बीच्या पेरण्या तोंडावर! राज्यात केवळ ५७ टक्के खतांची उपलब्धता

चाऱ्याच्या अभावामुळे यंदा चारा पिकांवर भर देण्यात येणार असून ज्वारी आणि मक्याचे प्रस्तावित क्षेत्र वाढवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...

रब्बी पिकांसाठी विना मशागत लागवड तंत्रज्ञान फायदेशीर - Marathi News | No-tillage technology beneficial for Rabi crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी पिकांसाठी विना मशागत लागवड तंत्रज्ञान फायदेशीर

विना मशागत लागवड म्हणजे कोणतीही खास मशागत न करता केवळ पेरणीसाठी पुरेशी जमीन खणतीने खोदून पिकाची पेरणी करावी. मात्र या पद्धतीमध्ये तण नियंत्रण, बियाणे पेरणी व खते देणे याबाबी मात्र आवश्यक आहेत. ...

कुंडीतल्या झाडांना किती आणि कसे खत घालावे? २ टिप्स, झाडं वाढतील भरभर- फुलं येतील भरपूर - Marathi News | When and how to give fertilizers to plant? Proper method of fertilizing your home garden | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीतल्या झाडांना किती आणि कसे खत घालावे? २ टिप्स, झाडं वाढतील भरभर- फुलं येतील भरपूर

Gardening Tips: कधी कधी झाडांना किती, कसं आणि किती कालावधीने खत घालावं, हे कळतच नाही. म्हणूनच या काही टिप्स लक्षात ठेवा....(When and how to give fertilizers to plant?) ...