लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खते

Importance of Fertilizers in agriculture in Marathi

Fertilizer, Latest Marathi News

Importance of Fertilizers in agriculture खते हे शेतजमिनीसाठी महत्त्वाची निविष्ठा आहे. पिकांना योग्य पोषण मिळण्यासाठी खतांची आवश्यकता असते.
Read More
शेतकऱ्यांना युरियावर मिळणार पुढील ३ वर्ष अनुदान - Marathi News | Farmers will get subsidy on urea for the next 3 years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना युरियावर मिळणार पुढील ३ वर्ष अनुदान

अनुदानामुळे शेतकऱ्यांना युरिया खरेदीसाठी जास्तीचा खर्च करण्याची गरज नाही आणि त्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल. ...

आता उशिराच्या पावसाची काळजी नको, असे करा पेरणीचे नियोजन - Marathi News | how to manage kharip sowing and farming in late monsoon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता उशिराच्या पावसाची काळजी नको, असे करा पेरणीचे नियोजन

शेतकऱ्यांनी ढेकळं फुटेल इतपत पाऊस झाल्याशिवाय पेरण्यांची घाई करू नये असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिला आहे. ...

बियाणे व खतांची अशी करा स्मार्ट खरेदी - Marathi News | Make smart purchase of seeds and fertilizers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बियाणे व खतांची अशी करा स्मार्ट खरेदी

शेतकऱ्यांनी येऊ घातलेल्या खरीप हंगामात बियाणे, खते खरेदी करताना काय काळजी घ्यावी? या बद्दल जाणून घेऊ. ...