लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खते

Importance of Fertilizers in agriculture in Marathi

Fertilizer, Latest Marathi News

Importance of Fertilizers in agriculture खते हे शेतजमिनीसाठी महत्त्वाची निविष्ठा आहे. पिकांना योग्य पोषण मिळण्यासाठी खतांची आवश्यकता असते.
Read More
New MD of KRIBHCO : एम. आर. शर्मा यांची कृषक भारती कोऑपरेटिव्ह लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती - Marathi News | New MD of KRIBHCO M. R. Sharma appointed as Managing Director of Kribhaco | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :New MD of KRIBHCO : एम. आर. शर्मा यांची कृषक भारती कोऑपरेटिव्ह लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती

कृभकोमध्ये १९८२ मध्ये पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाल्यानंतर, व्यवस्थापकीय संचालक पदावर पोहोचणारे ते पहिले पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी आहेत. ...

VermiCompost Success Story : नोकरी सोडून गांडूळ खताच्या व्यवसाय! पुण्यातील सर्वांत मोठ्या गांडूळ खत प्रकल्पाची यशोगाथा - Marathi News | VermiCompost Success Story : Vermicompost business out of a job! The success story of Pune's largest vermicomposting project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :VermiCompost Success Story : नोकरी सोडून गांडूळ खताच्या व्यवसाय! पुण्यातील सर्वांत मोठ्या गांडूळ खत प्रकल्पाची यशोगाथा

VermiCompost Success Story : ५० टनावरून आत ते वर्षाकाठी ५०० टन गांडूळ खताची विक्री करतात. पुणे जिल्ह्यातील हा सर्वांत मोठा गांडूळ खत प्रकल्प असल्याचं ते सांगतात. ...

Water Soluble Fertilizer : विद्राव्य खतांच्या ग्रेड किती? कोणत्या ग्रेडमध्ये कोणती अन्नद्रव्ये.. वाचा सविस्तर - Marathi News | Water Soluble Fertilizer: How many grades of soluble fertilizers? Which nutrients in which grade.. read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water Soluble Fertilizer : विद्राव्य खतांच्या ग्रेड किती? कोणत्या ग्रेडमध्ये कोणती अन्नद्रव्ये.. वाचा सविस्तर

विद्राव्य खते ही पाण्यात पुर्णपणे विरघळणारी असतात. त्यामुळे ही खते पिकांना फवारणीद्वारे किंवा ठिबकद्वारे देणे संयुक्तिक आहे. ही खते पिकांना लवकर उपलब्ध होतात. उपलब्ध असलेले विविध ग्रेडचे विद्राव्य खते याबद्दल माहिती पाहूया. ...

Agriculture News : खते, अवजारांवरील जीएसटीचा भार वाढला, शेतकऱ्यांचा एकरी खर्चही वाढला, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Agriculture News GST burden on fertilizers, Pesticides and micro irrigation read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : खते, अवजारांवरील जीएसटीचा भार वाढला, शेतकऱ्यांचा एकरी खर्चही वाढला, वाचा सविस्तर

Agriculture News : थेंब थेंब पाणी वाचविण्यासाठी १८ टक्के जीएसटीप्रमाणे एकरी चार हजार रुपयांचा भार शेतकऱ्यांवर पडत आहे.  ...

Bogus Fertilizer Sale Case : काय सांगताय! खताऐवजी चक्क मातीची विक्री? वाचा सविस्तर  - Marathi News | Bogus Fertilizer Sale Case: What is the sale of soil instead of fertilizer? Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bogus Fertilizer Sale Case : काय सांगताय! खताऐवजी चक्क मातीची विक्री? वाचा सविस्तर 

बोगस खात प्रकरण नेमके काय आहे ते जाणून घेऊयात सविस्तर (Bogus Fertilizer Sale Case) ...

आठ कृषी सेवा केंद्रांचे खत परवाने निलंबित; खताऐवजी मातीची विक्री - Marathi News | Fertilizer licenses of eight agricultural service centers suspended; Selling soil instead of fertilizer | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आठ कृषी सेवा केंद्रांचे खत परवाने निलंबित; खताऐवजी मातीची विक्री

बोगस खतविक्री अंगलट : एसएओंची कारवाई ...

तीन गोदामांमधून ४ हजार ६३५ बॅग युरिया केला जप्त; रविवारी रात्री कारवाई - Marathi News | 4 thousand 635 bags of urea seized from three godowns; Sunday night action | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तीन गोदामांमधून ४ हजार ६३५ बॅग युरिया केला जप्त; रविवारी रात्री कारवाई

Wardha : कृषी विभागाची कारवाई: गोदाम केले सील, 'टेक्निकल ग्रेड' युरियाची मोठ्या प्रमाणात साठेबाजी, ...

Agriculture News : औद्योगिक वापरासाठीचा युरिया गोदामात कसा आला? कृषी विभागाची कारवाई  - Marathi News | Latest News Agriculture News Urea for industrial use was found in godowns in Wardha district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : औद्योगिक वापरासाठीचा युरिया गोदामात कसा आला? कृषी विभागाची कारवाई 

Agriculture News : तीन गोदामांमध्ये 'टेक्निकल ग्रेड युरिया, फॉर इंडस्ट्रीयल यूज ओन्ली' असे लिहिलेल्या युरियाचा साठा आढळून आला. ...