लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TablePrevious FinalsFinal Appearances
फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

Fifa Football World Cup 2022

Fifa football world cup, Latest Marathi News

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.
Read More
Nora Fatehi Viral Video: नोरा फतेहीसाठी खास क्षण! स्वत: स्टेडियममध्ये असतानाच घडली 'ती' गोष्ट - Marathi News | Bollywood hot bold Actress Nora Fatehi special moment becomes very happy after listening to her voice from stadium in FIFA World Cup 2022 video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: नोरा फतेहीसाठी खास क्षण! स्वत: स्टेडियममध्ये असतानाच घडली 'ती' गोष्ट

नोराचा हा व्हिडीओ चाहत्यांच्याही चर्चेचा विषय ठरतोय ...

फिफा वर्ल्डकपमध्ये यजमानांची झोळी रिकामीच! - Marathi News | Fifa worldcup 2022 The host's Qatar bag is empty! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फिफा वर्ल्डकपमध्ये यजमानांची झोळी रिकामीच!

पाहुण्यांनी सुरुवातीपासूनच यजमानांच्या गोलपोस्टवर जोरदार हल्ले चढवले. सुरुवातीच्या खेळात गोल करण्यात अपयशी ठरल्यानंतर कोडी गॅक्पोने २६ मिनिटाला नेदरलँड्सला आघाडी मिळवून दिली. ...

पोर्तुगाल उपउपांत्यपूर्व फेरीत, उरुग्वेवर २-० ने सहज मात - Marathi News | Portugal easily beat Uruguay 2-0 in the quarterfinals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पोर्तुगाल उपउपांत्यपूर्व फेरीत, उरुग्वेवर २-० ने सहज मात

ब्रुनो फर्नांडिसचे दोन गोल : उरुग्वेवर २-० ने सहज मात ...

रोनाल्डोचा गोल सिद्ध करण्यासाठी पुरावे देण्याची पोर्तुगालची तयारी! - Marathi News | Portugal ready to provide evidence to prove Ronaldo's goal! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रोनाल्डोचा गोल सिद्ध करण्यासाठी पुरावे देण्याची पोर्तुगालची तयारी!

फ्री किक... थेट कतारहून ...

PHOTOS: फुटबॉलने बेरोजगारीला 'किक' मारणारी तरूणाई; स्वतःचे नशीब लिहिणाऱ्या भारतातील गावाने वेधले लक्ष - Marathi News | Sisola a village forty kilometers from Meerut in Uttar Pradesh, is banishing unemployment by producing football | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फुटबॉलने बेरोजगारीला 'किक' मारणारी तरूणाई; स्वतःचे नशीब लिहिणाऱ्या गावाने वेधले लक्ष

सध्या कतारच्या धरतीवर फिफा विश्वचषकाचा थरार रंगला आहे. फुटबॉलच्या या स्पर्धेचा प्रभाव संपूर्ण जगावर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

FIFA World Cup 2022: १०६२५ कोटींचा इंग्लंडचा संघ: जाणून घ्या मेस्सी, रोनाल्डो यांच्या संघांची किंमत - Marathi News | In the FIFA World Cup 2022 the England squad is the most expensive in terms of its highest collective transfer value of 1260 million euros, while the least expensive squad at the is Serbia, worth 360 million euros | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :१०६२५ कोटींचा इंग्लंडचा संघ: जाणून घ्या मेस्सी, रोनाल्डो यांच्या संघांची किंमत

Most expensive squad in the FIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा दुसऱ्या आठवड्यात आली आहे आणि दिवसेंदिवस या स्पर्धेतील थरार रंगत चाललेला आहे. ...

Fifa World Cup, Ronaldo : नक्की, रोनाल्डोने गोल केला की नाही? इंग्लंडच्या क्रिकेटपटूची DRS ची मागणी; पोर्तुगालची बाद फेरीत एन्ट्री, Video  - Marathi News | Fifa World Cup, Ronaldo : Cristiano Ronaldo claims Bruno Fernandes' goal in Portugal's 2-0 win over Uruguay and enter into Round 16,  Chris Woakes demand for DRS to give decision on that goal, Video  | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :रोनाल्डोने गोल केला की नाही? इंग्लंडच्या क्रिकेटपटूची DRS ची मागणी; पोर्तुगालची बाद फेरीत एन्ट्री

Fifa World Cup, Ronaldo : फ्रान्स, ब्राझील यांच्यानंतर पोर्तुगालने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या राऊंड १६ मध्ये आपले स्थान पक्के केले. ...

सहा गोल, पण लढत बरोबरीत, कॅमेरुन-सर्बियाचे एका गुणावर समाधान - Marathi News | Six goals, but in a draw, Cameroon-Serbia settle for a point each | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सहा गोल, पण लढत बरोबरीत, कॅमेरुन-सर्बियाचे एका गुणावर समाधान

कॅमेरुन-सर्बियाचे प्रत्येकी एका गुणावर समाधान ...