लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TablePrevious FinalsFinal Appearances
फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

Fifa Football World Cup 2022

Fifa football world cup, Latest Marathi News

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.
Read More
Shocking : चार वेळा वर्ल्ड कप उंचावणारे जर्मन हरले, जपानने तारे दाखवले - Marathi News | japan beats germany by 2 1 for another major upset in ongoing fifa world cup 2022 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Shocking : चार वेळा वर्ल्ड कप उंचावणारे जर्मन हरले, जपानने तारे दाखवले

FIFA विश्वचषक 2022 मध्ये आज बुधवारी जपानने ग्रुप E च्या सामन्यात जर्मनीला 2-1 ने पराभूत केले. ...

मँचेस्टर युनायटेडमधून रोनाल्डोची हकालपट्टी; विराट आणि पीटरसन आले मदतीला धावून - Marathi News | Virat Kohli and Kevin Pietersen have come out in support of Cristiano Ronaldo after his exit from Manchester United | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मँचेस्टर युनायटेडमधून रोनाल्डोची हकालपट्टी; विराट आणि पीटरसन मदतीला आले धावून

सध्या कतारच्या धरतीवर विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

भारीच! कतारमधील फुटबॉल स्टेडियम उभारणीत नागपूरकराचाही ‘वाटा’ - Marathi News | Nagpurkar youth's contribution in the construction of football stadium in Qatar Fifa 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारीच! कतारमधील फुटबॉल स्टेडियम उभारणीत नागपूरकराचाही ‘वाटा’

‘तेथे कर माझे जुळती’ : विश्वचषकाची अंतिम लढत याच मैदानावर होणार ...

FIFA World Cup 2022: व्वा बेटे.. मान गए! फुटबॉल वर्ल्ड कपमधला 'हा' Video पाहून तुम्हीही हेच म्हणाल - Marathi News | viral video on social media bjp leader varun gandhi appreciates japan fans in fifa world cup 2022 qatar | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :व्वा बेटे.. मान गए! फुटबॉल वर्ल्ड कपमधला 'हा' Video पाहून तुम्हीही हेच म्हणाल

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर भाजपाच्या वरूण गांधी यांनीही कौतुक केले ...

Fifa World Cup 2022: अर्जेंटिनाने ४-० अशी मजबूत पकड मिळवली असती; मात्र 'त्या' ३ चूकांमुळे संपूर्ण खेळ पलटला! - Marathi News | Fifa World Cup 2022: Three goals from Argentina in the first session were disallowed by offside decisions. So they were defeated. | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :अर्जेंटिनाने ४-० अशी मजबूत पकड मिळवली असती मात्र; 'त्या' ३ चूकांमुळे संपूर्ण खेळ पलटला!

Fifa World Cup 2022: लुसैल स्टेडियममध्ये झालेल्या या मौदी अरब संघाने सामन्यात सौदी अरब आक्रमक खेळ करतानाच भक्कम बचावाचे शानदार प्रदर्शनही केले. ...

Cristiano Ronaldo: मोठी बातमी! रोनाल्डो अन् मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये बिनसले; स्फोटक आरोपांनंतर वेगळे झाले - Marathi News | Manchester United confirmed that Cristiano Ronaldo will leave the club by mutual agreement after Allegations on team and manager Erik Ten Hag | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :मोठी बातमी! रोनाल्डो अन् मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये बिनसले; स्फोटक आरोपांनंतर वेगळे झाले

Cristiano Ronaldo Leave Manchester United टीम आणि व्यवस्थापक एरिक हेग यांच्यासोबतच्या रोनाल्डोच्या तणावपूर्ण संबंधांमुळे त्याचे भविष्य संपुष्टात आले होते. आता फक्त औपचारिकताच बाकी होती. ...

FIFA World Cup 2022: विजयाच्या आनंदात खेळाडूने तोडले नियम; शर्ट काढला अन् गर्लफ्रेंडला मैदानातच केला किस - Marathi News | England's player Jack Grealish takes off his T-shirt and kisses his girlfriend after winning the match against Iran in FIFA World Cup 2022 Qatar | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :विजयाच्या आनंदात खेळाडूने तोडले नियम; शर्ट काढला अन् गर्लफ्रेंडला मैदानातच केला किस

सध्या कतारच्या धरतीवर फिफा विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

FIFA World Cup, Rainbow T-Shirt: इंद्रधनुष्याचा टी-शर्ट घातलेल्या अमेरिकन पत्रकाराला सुरक्षारक्षकांनी मॅच बघण्यापासून रोखलं, जाणून घ्या कारण... - Marathi News | fifa world cup 2022 controversy us journalist denied entry in football match for wearing rainbow t shirt here is reason | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :इंद्रधनुष्याचा टी-शर्ट घातलेल्या पत्रकाराला मॅच बघण्यापासून रोखलं, कारण...

इतकेच नव्हे तर त्या पत्रकाराला टी-शर्ट काढायलाही सांगितला ...