लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TablePrevious FinalsFinal Appearances
फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

Fifa Football World Cup 2022

Fifa football world cup, Latest Marathi News

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.
Read More
Fifa World Cup 2022 :  पोरींनो नीट कपडे घाला, अन्यथा खावी लागेल 'जेल'ची हवा! फुटबॉल फॅन्सची वाढलीय डोकेदुखी - Marathi News | Fifa World Cup 2022 : Ladies You might go to jail if not dressed properly for FIFA World Cup 2022 in Qatar | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :पोरींनो नीट कपडे घाला, अन्यथा खावी लागेल 'जेल'ची हवा! फुटबॉल फॅन्सची वाढलीय डोकेदुखी

फुटबॉलचा सर्वात मोठी स्पर्धा FIFA World Cup 2022, येत्या रविवारी म्हणजेच २० नोव्हेंबरपासून कतारमध्ये सुरू होणार आहे आणि त्यासाठी चाहतेही सज्ज झाले आहेत. ...

Fifa World Cup 2022 : बाबो! गर्लफ्रेंड्ससाठी 'पाण्या'सारखा पैसा; इंग्लंडच्या फुटबॉलपटूंनी बुक केलं ९६८९ कोटींचं हॉटेल, Photo - Marathi News | Fifa World Cup 2022 : England WAGs will live on OCEAN'S FIRST ELEVEN Inside luxury £1billion cruise liner for World Cup, See Pics | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :गर्लफ्रेंड्ससाठी 'पाण्या'सारखा पैसा; इंग्लंडच्या फुटबॉलपटूंनी बुक केलं ९६८९ कोटींचं हॉटेल, Photo

Fifa World Cup 2022 : जगातली सर्वात मोठी स्पर्धा फुटबॉल वर्ल्ड कप अवघ्या चार दिवसांवर आली आहे. कतार येथे प्रथमच फुटबॉल वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे ...

FIFA World Cup 2022: फीफा विश्वचषकापूर्वी कतारचं रूप बदललं; बाजारपेठेतून दारूची दुकाने झाली गायब - Marathi News | FIFA World Cup 2022 will be held in Qatar and due to this liquor shops have been removed from the market  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फीफा विश्वचषकापूर्वी कतारचं रूप बदललं; बाजारपेठेतून दारूची दुकाने झाली गायब

यंदा जगातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच फिफा विश्वचषकाचा थरार कतारच्या धरतीवर रंगणार आहे. ...

FIFA World Cup 2022 Schedule: 32 संघ आणि एक ट्रॉफी! जाणून घ्या जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेचे वेळापत्रक! - Marathi News | FIFA World Cup 2022 Schedule 32 teams are participating in the FIFA World Cup and this tournament will be held in Qatar, know the complete schedule | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :32 संघ आणि एक ट्रॉफी! जाणून घ्या जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेचे वेळापत्रक!

आता जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. ...