जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे. Read More
Fifa World Cup Final 2022 Live Updates : आज लढायचं हा एकच निर्धार घेऊन अर्जेंटिनाचा संघ मैदानावर उतरला अन् पहिल्या ४५ मिनिटांत गतविजेत्या फ्रान्सला पुरून उरला. अर्जेंटिनाचा आक्रमण एवढा धारधार होता की फ्रान्सचे खेळाडू बिचारे, दमलेले, हतबल दिसले ...