जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे. Read More
FIFA World Cup 2022: गुरुवारी Lionel Messi सरावासाठीही न उतरल्याने चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, आता मेसी फायनलमध्ये खेळणार की नाही याबाबत फॅन्स चिंतीत दिसत आहेत. ...
FIFA World Cup 2022: फ्रान्समध्ये मोरक्कोच्या समर्थकांनी फ्रान्सच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या फ्रेंच फॅन्सवर हल्ला केला. तर ब्रुसेल्समध्ये मोरक्कोच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून गोंधळ घातला आणि जाळपोळ केली ...
या विजयासह फ्रान्स संघाने फिफा विश्वचषकात मोठा विक्रम केला आहे. फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात ६० वर्षानंतर गतविजेता सलग दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. ...