फिफा विश्वचषक २०१८ FOLLOW Fifa world cup 2018, Latest Marathi News रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
इंग्लंडला पाठिंबा देण्यासाठी सचिनचं ट्विट ...
चमकदार कामगिरीच्या जोरावर सर्वांना चकित करणारा इंग्लंड संघ २८ वर्षांनंतर फिफा विश्वकप उपांत्य फेरीत खेळेल, त्यावेळी त्यांना भावनांवर नियंत्रण राखत ‘जायंट किलर’ क्रोएशियाचे आव्हान मोडून काढावे लागेल. ...
विश्वचषक २०१८ची उपांत्य फेरी पूर्ण होते न होते, तोच सोशल मीडिया ते अन्य माध्यमांमध्ये पुढच्या आवृत्तीची चर्चा-बातम्यांना सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर त्या स्पर्धेचे जाहिरात्मक व्हिडीओ आता फिरू लागले आहेत. ...
पहिल्या उपांत्य फेरीत फ्रान्स बाजी मारणार की बेल्जियम याची उत्सुकता साऱ्यांना लागली आहे. ...
अचिलिस या मांजरीपुढे दोन्ही देशांचे झेंडे ठेवले जातात. त्याचबरोबर दोन्ही देशांपुढे तिचा खाऊ ठेवला जातो. ज्या देशाच्या झेंड्याजवळ जाऊन अचिलिस खाऊ खाते तो संघ जिंकतो, असे म्हटले जाते. ...
रशियात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचे आव्हान संपुष्टात यावे यासाठी स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड यांचे चाहते यासाठी देवाचा धावा करत आहेत. इंग्लंडसाठी हा मुद्दा नेहमीच डोकेदुखीचा ठरला आहे. त्यामुळे बुधवारी या देशांमध्ये इंग्लंडच्या विरो ...
क्रोएशियाच्या फुटबॉल संघाने अविश्वसनीय कामगिरी करताना विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 1998नंतर त्यांना प्रथमच विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करता आला आहे. बुधवारी त्यांना इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या ...
पोर्तुगालचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि आर्जेंटीनाचा लिओनेल मेस्सी या दोन महान खेळाडूंचे चाहते जगभरात आहेत. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत रशियातही त्याची प्रचिती आली. त्यांच्या छायाचित्रांनी कझान मधील भिंती रंगल्या होत्या. मेस्सी आणि रोनाल्डोच्या भित्तीचित् ...