लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquadsKey PlayersPrevious FinalsFinal Appearances
फिफा विश्वचषक २०१८

फिफा विश्वचषक २०१८

Fifa world cup 2018, Latest Marathi News

रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती.
Read More
फ्रान्स वरचढ; क्रोएशिया लढाईसाठी सज्ज! - Marathi News | France; Croatia ready for battle! | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :फ्रान्स वरचढ; क्रोएशिया लढाईसाठी सज्ज!

एखाद्या अंतिम लढतीचे भाकीत किंवा अंदाज वर्तविणे हे तसे धोक्याचेच! बाहेरच्यांचे सोडा; पण आपल्या शक्तिस्थानांची आणि कमकुवत दुव्यांची पूर्ण कल्पना असलेले दोन्ही स्पर्धकही केव्हाच आश्वस्त असत नाहीत. ...

रशियात भारतीयांचे जोरदार स्वागत - Marathi News | Strong reception of Indians in Russia | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :रशियात भारतीयांचे जोरदार स्वागत

फुटबॉल वर्ल्डकपसाठी रशियात आलेल्या लाखो परदेशातील फुटबॉल रसिकांनी सुरेख यजमानाचा आनंद घेतला आहे. ...

FIFA Football World Cup 2018: बेल्जियमची सर्वोच्च भरारी, इंग्लंडला चौथे स्थान - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Belgium lead, fourth minute goal | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018: बेल्जियमची सर्वोच्च भरारी, इंग्लंडला चौथे स्थान

थॉमस म्युइनर आणि इडन हॅझार्डच्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर बेल्जियमने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला 2-0 असे पराभूत केले. ...

Fifa Football World Cup 2018: तीन सॉक्सची किंमत £50000; बसला ना धक्का?   - Marathi News | Fifa Football World Cup 2018: Price of three Socks is £ 50000 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa Football World Cup 2018: तीन सॉक्सची किंमत £50000; बसला ना धक्का?  

रशियातील फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंड संघाला तीन जोडी सॉक्ससाठी एवढी मोठी रक्कम मोजावी लागली आहे.   ...

बेल्जियम तृतीय स्थान पटकावेल! - Marathi News | Belgian will get third place! | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :बेल्जियम तृतीय स्थान पटकावेल!

बेल्जियम आणि इंग्लंड तिसऱ्या स्थानासाठी लढतील. पण, त्याचवेळी त्यांना विजेतेपदाच्या शर्यतीतून बाद झाल्याच्या धक्क्यातून आणि पर्यायाने नैराश्यातून स्वत:ला सावरत मैदानावर उतरावे लागेल. ...

इंग्लंड-बेल्जियम विजयाने निरोप घेण्यास प्रयत्नशील - Marathi News |  England-Belgium try to take the victory in last match | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :इंग्लंड-बेल्जियम विजयाने निरोप घेण्यास प्रयत्नशील

कुठलाही संघ विश्वकप स्पर्धेत तिसऱ्या स्थानाची लढत खेळण्यास इच्छुक नसतो, अशी कबुली इंग्लंडचे व्यवस्थापक गॅरेथ साऊथगेट यांनी दिली असली तर शनिवारी बेल्जियमचा पराभव करीत विश्वकप स्पर्धेत विजयाने निरोप घेण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...

यंदाचा विश्वचषक सर्वश्रेष्ठ - इन्फेन्टीनो - Marathi News |  This year's World Cup Best - Infanteño | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :यंदाचा विश्वचषक सर्वश्रेष्ठ - इन्फेन्टीनो

‘रशियातील विश्वचषक स्पर्धा अत्यंत चुरशीचा होत असून यंदाची स्पर्धा याआधी झालेल्या इतर सर्व विश्वचषकांच्या तुलनेत सर्वश्रेष्ठ ठरला,’ असे मत फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फेन्टीनो यांनी व्यक्त केले. ...

इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषक फुटबॉल स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये - Marathi News | For the first time in the history of the World Cup, in November-December | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषक फुटबॉल स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये

फिफाचे अध्यक्ष जिअॅनी इन्फँटीनो यांनी 2022ची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले ...