फिल्मफेअर अवार्ड्स मराठी 2018, मराठी बातम्याFOLLOW
Filmfare awards marathi 2018, Latest Marathi News
फिल्मफेअर अवार्ड्स मराठीमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना, चित्रपटांना गौरविले जाते़ २०१५ साली या सोहळ्याची सुरूवात झाली़ ४ था जिओ फिल्मफेअर अवार्ड्स मराठी २०१८ सोहळा २७ सप्टेंबर २०१८ रोजी संपन्न झाला़ Read More
Filmfare Marathi Awards 2024 : फिल्मफेअर मराठी अवॉर्ड २०२४ची घोषणा करण्यात आली आहे. १८ एप्रिल २०२४ रोजी मुंबईमधील प्रसिद्ध महाकवी कालिदास नाट्यमंदिर येथे अविस्मरणीय संध्याकाळचे आयोजन करण्यात आले. ...
Filmfare Awards Marathi 2021: मराठी सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१ चा सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये अनेक मराठी कलाकारांना आणि कलाकृतीला सन्मानित करण्यात आले. ...
मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार (मराठी)२०१८ चा सोहळा आज रंगला. यावेळी कच्चा लिंबू या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. ...
मुंबईच्या गोरगाव येथील नेस्को ग्राऊंडमध्ये दिमाखदार ४ थ्या जिओ फिल्मफेअर अवार्ड्स मराठी २०१८’ सोहळ्यास सुरूवात झाली आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या पुरस्कार सोहळ्याचे हे चौथे पर्व आहे. ...