लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

धक्कादायक! फुटबॉल मॅचमध्ये तुफान राडा, चाहते भिडले, हाणामारीत १००हून जास्त लोकांचा मृत्यू (Video) - Marathi News | guinea football fight Around 100 Dead As Rival Fans Clash After A Football Match In GuineaAround 100 Dead As Rival Fans Clash After A Football Match In Guinea | VideoAround 100 Dead As Rival Fans Clash After A Football Match In Guinea watch stampede Video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: धक्कादायक! फुटबॉल मॅचमध्ये राडा, चाहते भिडले, हाणामारीत १००हून जास्त मृत्यूमुखी

Guinea Football fight: रुग्णालयात मृतदेहांचा ढीग, संतप्त चाहत्यांनी पोलिस स्टेशनही दिलं पेटवून ...

८ दिवसांत २२ वेळा लागली शेतकऱ्याच्या घराला आग, धक्कादायक प्रकारामुळे गावकरी भयग्रस्त - Marathi News | Haryana News: The farmer's house caught fire 22 times in 8 days, the villagers were scared due to the shocking incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८ दिवसांत २२ वेळा लागली शेतकऱ्याच्या घराला आग, धक्कादायक प्रकारामुळे गावकरी भयग्रस्त

Haryana News: हरयाणातील सोनिपतमधील फरमाणा गावांमध्ये मागच्या काही दिवसांपासून घडत असलेल्या धक्कादायक प्रकारामुळे गावकरी भीतीच्या छायेत आहेत. येथील हरकिशन नावाच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहेत. ...

भीषण आगीत खासगी बँकेचे ११ एसी जळून खाक; सुदैवाने कुणालाही दुखापत नाही - Marathi News | 11 ACs of private bank burnt down in fire at Thane; Fortunately, no one was hurt | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भीषण आगीत खासगी बँकेचे ११ एसी जळून खाक; सुदैवाने कुणालाही दुखापत नाही

जवानांनी एक फायर आणि एक रेस्क्यू वाहनाच्या मदतीने अथक प्रयत्नानी आग विझवली. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही ...

मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले   - Marathi News | Madhya Pradesh News: Because of the torch, the fire started, 30 people died   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमधील खंडवा जिल्ह्यामधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. येथे काल रात्री आयोजित मशाल मोर्चादरम्यान मशालीचा भडका उडून ३० जण होरपळल्याचे समोर आले आहे. ...

डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका - Marathi News | A massive fire engulfs a multi-storey building in Dongri; five injured; Safe escape of 40 residents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका

महिला जवानाला दुखापत, प्रथम इमारतीच्या १५व्या मजल्यावरील एका सदनिकेतील स्वयंपाकघरात सिलिंडरचा स्फोट होऊन भडका उडाला. त्यानंतर आग दहाव्या, चौदाव्या आणि एकोणिसाव्या मजल्यावर पसरली. ...

"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा - Marathi News | jhansi medical college fire at jhansi medical college report on jhansi medical college fire incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

उत्तर प्रदेशातील झाशी येथील लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये १५ नोव्हेंबरला लागलेल्या आगीच्या घटनेचा रिपोर्ट आता समोर आला आहे. ...

कल्याणमध्ये अग्नितांडव! अग्निशमन दलाची ५५ मीटर उंच शिडी बंद, २ तास धुमसत होती आग - Marathi News | Fire broke out on the 15th floor of Vertex Solitaire building in Kalyan Aadharwadi area, fire brigade's 55-meter high ladder was not available | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये अग्नितांडव! अग्निशमन दलाची ५५ मीटर उंच शिडी बंद, २ तास धुमसत होती आग

उंच इमारतीची आग विझविण्यासाठी लागणारी ५५ मीटर उंच शिडी बंद असल्याने ठाण्याहून उंच शिडी मागवली. ती येण्यास उशीर झाल्याने आग विझविण्यासाठी तब्बल दोन तास लागले. ...

आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले - Marathi News | Fierce fire on fifteenth floor of Aadhaarwadi building kalyan; The fire brigade vehicle broke down | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले

आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. परंतू, आग विझविण्यासाठी वेळ लागत असल्याने सोसायटीतील रहिवासी संतापले आहेत.  ...