लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल

Fire brigade, Latest Marathi News

नवरात्र मंडळ परवानगी, अग्निशमन शुल्क माफ! - Marathi News | Navratri board permission, fire fighting fee waived | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्र मंडळ परवानगी, अग्निशमन शुल्क माफ!

पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळ प्रतिनिधींच्या समस्या, त्यांच्या कल्पना आणि त्यांच्या सूचना  नमूद करून घेतल्या आणि त्याप्रमाणे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निर्देश  दिले आहेत.  ...

शिरवळमधील शिर्के पेपर मिलला आग, गेल्या २५ दिवसांतील तिसरी घटना - Marathi News | Fire at Shirke Paper Mill in Shirwal, third incident in last 25 days | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिरवळमधील शिर्के पेपर मिलला आग, गेल्या २५ दिवसांतील तिसरी घटना

आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरु ...

Pimpri Chinchwad: कासारवाडीतील जलतरण तलावात वायू गळती; 11 नागरिक रुग्णालयात दाखल - Marathi News | Gas leak in Kasarwadi swimming pool 11 civilians admitted to hospital | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: कासारवाडीतील जलतरण तलावात वायू गळती; 11 नागरिक रुग्णालयात दाखल

पाण्यामध्ये वायुगळती झाल्याने पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या नागरिकांना अचानक त्रास जाणवू लागला ...

नाशिकमध्ये मध्यरात्री उडाला आगीचा भडका; तीन दुकाने भस्मसात - Marathi News | A fire broke out in the middle of the night in Nashik; Three shops in the food court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये मध्यरात्री उडाला आगीचा भडका; तीन दुकाने भस्मसात

रात्री उशिरापर्यंत जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तीय नुकसान झाले आहे.  ...

आग दुर्घटनेची होणार चौकशी; गोरेगावातील इमारत आग प्रकरणी आठ सदस्यांची समिती स्थापन - Marathi News | An inquiry into the fire accident will be held; An eight-member committee has been formed in connection with the building fire in Goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आग दुर्घटनेची होणार चौकशी; गोरेगावातील इमारत आग प्रकरणी आठ सदस्यांची समिती स्थापन

ही समिती सात दिवसांत अहवाल सादर करेल.   ...

रोज पेटणारी मुंबई विझवायची की नाही...? - Marathi News | mumbay that burns every day should be extinguished or not | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रोज पेटणारी मुंबई विझवायची की नाही...?

अग्निशमन यंत्रणा पोहोचायला उशीर होत असेल, तर हे शहर आता रामभरोसे देखील राहिले नाही, हे दुर्दैवाने म्हणावे लागेल. यंत्रणेने ठरवले तर मुंबईत अशा दुर्घटना घडू शकणार नाहीत. मात्र ठरवायचे कोणी हा लाखमोलाचा सवाल आहे. ...

अग्निशमन यंत्रणाही ठप्प; इमारतीची अवस्था झाली भंगारासारखी - Marathi News | Fire fighting system also stopped; The condition of the building was like scrap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अग्निशमन यंत्रणाही ठप्प; इमारतीची अवस्था झाली भंगारासारखी

अग्निशमन यंत्रणाही ठप्प आहे. एकूणच भंगार स्थितीत आमची इमारत उभी आहे. सात निष्पाप रहिवाशांना मृत्यूच्या दाढेत ढकलणाऱ्या बिल्डरवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी... जय भवानी एसआरए इमारतीतील नागरिकांचा संताप बाहेर पडत होता... ...

गोरेगाव आगीचे कारण तीन दिवसांत कळणार; अग्निशमन दलप्रमुखांची माहिती - Marathi News | The cause of Goregaon fire will be known in three days Fire Chief Information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगाव आगीचे कारण तीन दिवसांत कळणार; अग्निशमन दलप्रमुखांची माहिती

चौकशीअंती संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अग्निशमन प्रमुख अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी दिली. ...