लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फटाके

फटाके

Fire cracker, Latest Marathi News

हलगर्जीपणा अंगलट! सुतळी बॉम्बचा स्फोट, सहाजण जखमी - Marathi News | Six injured in sutli bomb blast | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हलगर्जीपणा अंगलट! सुतळी बॉम्बचा स्फोट, सहाजण जखमी

कोरपना तालुक्यातील पारधीगुडामध्ये सुतळी बॉम्ब फोडताना केलेल्या हलगर्जीपणामुळे सहाजण जखमी झाले. यातील तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. ...

मीरा भाईंदरमध्ये नियमांचे उल्लंघन करून बिनधास्त फोडले गेले फटाके; दिवाळीच्या दोन रात्री ३६ आगीच्या घटना - Marathi News | Firecrackers were fired in Mira Bhayander in violation of the rules; 36 fire incidents on two nights of Diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरा भाईंदरमध्ये नियमांचे उल्लंघन करून बिनधास्त फोडले गेले फटाके; दिवाळीच्या दोन रात्री ३६ आगीच्या घटना

बहुतांश आगी ह्या फटाक्यां मुळे लागलेल्या असल्याचे स्पष्टच असून पोलीस , महापालिका आणि नगरसेवक ह्याला कारणीभूत असल्याचे आरोप जागरूक नागरिक करत आहेत . ...

फटाक्याचा भीषण स्फोट, स्कूटरवरुन फटाके घेऊन जाणाऱ्या पिता-पुत्राचा दुर्दैवी अंत - Marathi News | A horrific explosion of firecrackers, father and 7 year old son carrying firecrackers died on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फटाक्याचा भीषण स्फोट, स्कूटरवरुन फटाके घेऊन जाणाऱ्या पिता-पुत्राचा दुर्दैवी अंत

घटना पुडुचेरीच्या वेल्लुपुरम सीमेवर घडली, या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होत आहे. ...

Disadvantages of firecrackers : फटाक्यांमुळे दुखापत झाल्यास गमवावा लागू शकतो डोळा; वेळीच 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Disadvantages of firecrackers : Harmful effects and disadvantages of firecrackers | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : फटाक्यांमुळे दुखापत झाल्यानं गमवावा लागू शकतो डोळा; वेळीच 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांचा सल्ला

Disadvantages of firecrackers : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही आय ड्रॉप वापरू नयेत ...

Diwali 2021: फटाके फोडण्याच्या प्रथेला सुरुवात कशी झाली? वाचा धमाकेदार कहाणी - Marathi News | How did the firecrackers start? Read the banging story | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :फटाक्यांची सुरूवात कशी झाली? वाचा धमाकेदार कहाणी

Firecrackers : विविध आकाराचे फटाके बाजारात उपलब्ध झाले आहेत. एरवीही वर्षभर या ना त्या कारणाने फटाके चर्चेत असतातच. मात्र, दिवाळीत त्यांना खास मागणी असते. ...

फटाके उडवताना सॅनिटायझर वापरू नका, लांब ठेवा! फटाके आणि सॅनिटायझर एकत्र आले तर.. - Marathi News | Don’t use sanitizer when blowing up fireworks, keep it long! If firecrackers and sanitizer come together .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फटाके उडवताना सॅनिटायझर वापरू नका, लांब ठेवा! फटाके आणि सॅनिटायझर एकत्र आले तर..

फटाक्यातील दारु आणि सॅनिटायझरमधील अल्कोहोल यांचा एकमेकांशी संबंध आलेला अजिबात चांगले नाही. त्यामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांची माहिती मुलांना वेळीच करुन द्यायला हवी. ...

भारतात 5000 कोटींहून अधिकची उलाढाल असलेल्या या फटाक्यांची सुरुवात कुठे आणि कशी झाली ? - Marathi News | Where and how did these crackers with a turnover of over Rs 5,000 crore start? | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतात 5000 कोटींहून अधिकची उलाढाल असलेल्या या फटाक्यांची सुरुवात कुठे आणि कशी झाली ?

दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये प्रदूषणाला आळा घालण्यासाठी फटाक्यांवर बंदीचा निर्णय घेतला आहे. ...

'हा' फटका लावताच यातून उगवतात झाडं आणि भाज्या! - Marathi News | ecofriendly Seeds crackers alternative to fire crackers in the market for diwali 2021 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'हा' फटका लावताच यातून उगवतात झाडं आणि भाज्या!

Diwali 2021 : 'सीडबॉल'चे फटाके, हे फटाके तयार करण्यासाठी वापरण्यात जाणारा कागद खराब कागदांवर प्रक्रिया करून बनवला जातो. तसेच, हे फटाके लावल्यानंतर, यातून विविध प्रकारची झाडं आणि पालेभाज्या उगवतात. ...