लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फटाके

फटाके

Fire cracker, Latest Marathi News

खामगाव :  फटाका विक्रीत यंदा ४० टक्के घसरण - Marathi News | Khamgaon: Firecracker sales fall by 40 per cent this year | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव :  फटाका विक्रीत यंदा ४० टक्के घसरण

Khamgaon Firecracker News फटाक्यांचे दर गतवर्षी पेक्षा १५ ते २० टक्के महागल्याने त्याचा परिणाम विक्रीवर झाला.   ...

घरासमोर फटाके वाजवू नका, सांगितल्याने शेजाऱ्यांनी एका कुटुंबाला केली बेदम मारहाण - Marathi News | Neighbors beat a family to death after they were told not to set off firecrackers in front of the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरासमोर फटाके वाजवू नका, सांगितल्याने शेजाऱ्यांनी एका कुटुंबाला केली बेदम मारहाण

Crime News : घरातील लहान मुलगा व आजीला त्रस होत आहे असे सांगितले. या कारणावरुन शेजाऱ्यांनी या तरुणासह त्याच्या आई व आजीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ...

फटाका व्यावसायिकांना काेराेनाचा ‘फटका’ - Marathi News | Corona's 'blow' to firecracker traders in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :फटाका व्यावसायिकांना काेराेनाचा ‘फटका’

Washim News फटाके फाेडणे टाळा असे आवाहन केल्याने याचा माेठा परिणाम व्यवसायावर झाला. ...

यंदाच्या दिवाळीत फटाक्यांचा आवाज खाली - Marathi News | The sound of firecrackers is down this Diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदाच्या दिवाळीत फटाक्यांचा आवाज खाली

ध्वनिप्रदूषण झाले कमी : प्रशासनाच्या आवाहनाला मुंबईकरांचा सकारात्मक प्रतिसाद ...

फटाक्यांचा आवाज गेल्या वर्षीपेक्षा कमीच!  - Marathi News | The sound of firecrackers is less than last year! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फटाक्यांचा आवाज गेल्या वर्षीपेक्षा कमीच! 

Diwali Air Pollution: आवाज फाउंडेशनकडे बोरीवली, वरळी, दहिसर, ठाणे आणि जुहू, वर्सोवा येथील नागरिकांकडून फटाक्यांच्या आवाजाबाबत तक्रारी आल्या. ...

फटाक्यांमुळे प्रदूषणाची पातळी दोनशेवर, रात्री सर्वत्र धूरच धूर - Marathi News | The level of pollution caused by firecrackers is over two hundred in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फटाक्यांमुळे प्रदूषणाची पातळी दोनशेवर, रात्री सर्वत्र धूरच धूर

Pollution in Pune : शहरातील पीएम २.५ ची पातळी दोनशेवर गेली होती. जी आरोग्यासाठी धोकादायक आहे.  ...

मीरा भाईंदरमध्ये दिवाळीत दोन तास फटाके फोडण्यास परवानगी  - Marathi News | Firecrackers allowed for two hours on Diwali in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये दिवाळीत दोन तास फटाके फोडण्यास परवानगी 

Mira Bhayandar News : मोठे आवाज आणि धूर पसरवणारे फटाके सार्वजनिक , खाजगी जागेत फोडू नयेत.  रात्री ८ ते १० असे दोन तासच फटाके फोडण्यास परवानगी ल असून अन्य वेळात फटाके फोडल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे .  ...

नागपुरात मोठे फटाके फोडण्यावर घातली बंदी;  पर्यावरणपूरक ग्रीन दिवाळी साजरी करा - Marathi News | Ban on large firecrackers in Nagpur; Celebrate an environmentally friendly Green Diwali | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मोठे फटाके फोडण्यावर घातली बंदी;  पर्यावरणपूरक ग्रीन दिवाळी साजरी करा

Diwali Nagpur News फटाके टाळून पर्यावरणपूरक ‘ग्रीन’ दिवाळी साजरी करा, असे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. ...