लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फटाके

फटाके

Fire cracker, Latest Marathi News

फटाक्यांच्या आवाजामुळे येऊ शकतो बहिरेपणा; दरवर्षी पाच टक्के रुग्णांना समस्या - Marathi News | The sound of firecrackers can cause deafness; Problems in five percent of patients each year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फटाक्यांच्या आवाजामुळे येऊ शकतो बहिरेपणा; दरवर्षी पाच टक्के रुग्णांना समस्या

Diwali Crackers Nagpur News अचानक फुटणाऱ्या मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे गर्भवतींनाही त्रास होऊ शकतो. त्यामुळेच फटाके फोडताय पण सावधान, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. ...

हरित फटाके विक्रीस परवानगी; प्रदूषण नियंत्रण मंडळ करणार फटाक्यांचे वर्गीकरण - Marathi News | Permission to sell green fireworks; Pollution Control Board will classify firecrackers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हरित फटाके विक्रीस परवानगी; प्रदूषण नियंत्रण मंडळ करणार फटाक्यांचे वर्गीकरण

हरित लवादाच्या आदेशानुसार फटाके विक्रीवर राज्यात बंधन आले असून, त्यासाठी काही निकष लावले आहेत. ...

मराठवाड्याची 'शिवाकाशी' तेरखेडाच्या फटाक्यांना बसला बंदीचा फटका - Marathi News | Marathwada's 'Sivakashi' firecrackers of Terkheda hit the recession | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठवाड्याची 'शिवाकाशी' तेरखेडाच्या फटाक्यांना बसला बंदीचा फटका

पावसाळ्यातील काही महिने वगळता वर्षभर येथे  फटाका निर्मिती सुरू असते. ...

फटाके फोडू नका, फटाके खा ! | Chocolate Firecrackers | Diwali 2020 | Maharashtra News - Marathi News | Don't firecrackers, eat firecrackers! | Chocolate Firecrackers | Diwali 2020 | Maharashtra News | Latest festivals Videos at Lokmat.com

सण-उत्सव :फटाके फोडू नका, फटाके खा ! | Chocolate Firecrackers | Diwali 2020 | Maharashtra News

...

ठाण्यात 'इथे' मिळतात इको फ्रेंडली फटाके | Eco friendly Firecrackers In Thane | Diwali 2020 - Marathi News | Eco friendly firecrackers are available here in Thane Eco friendly Firecrackers In Thane | Diwali 2020 | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :ठाण्यात 'इथे' मिळतात इको फ्रेंडली फटाके | Eco friendly Firecrackers In Thane | Diwali 2020

कोरोनामुळे सध्या राज्य सरकारने फटाके आणि दिवाळी यावर काही बंधन घातलेली आहेत. पण फटाके नाहीतर दिवाळी कशी साजरी होईल , पण हीच दिवाळी इको फ्रेंडली करण्यासाठी इको फ्रेंडली फटाक्यांची साथ तुम्हाला भेटणार आहे, ठाण्यात तुम्हाला या ठिकाणी इको फ्रेंडली फटाके ...

आधी दिली परवानगी, आता फटाके फोडू नका असे आवाहन - Marathi News | Permission given earlier, appeal not to crack the firecrackers now | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधी दिली परवानगी, आता फटाके फोडू नका असे आवाहन

Diwali Nagpur News आधी परवानगी दिली व आता फटाके फोडू नका, असे आवाहन केले आहे. यामुळे फटाके उडवायचे की नाही, तसेच फटाके विकायचे की नाही, याबाबत संभ्रम आहे. ...

फटाके, पाकिटांवर देवीदेवतांचे चित्र; बंदीसाठी सरकार उदासीन - Marathi News | Firecrackers, pictures of deities on packets; Government reluctant to ban | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फटाके, पाकिटांवर देवीदेवतांचे चित्र; बंदीसाठी सरकार उदासीन

Diwali Nagpur News दिवाळीचा आनंद एकमेकांना वाटून साजरा करायचा असतो. मात्र या आनंदामध्ये मागील अनेक वर्षांपासून अनवधानाने धार्मिक प्रतिमांचे अवमूल्यन सुरू आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधूनही सरकार या प्रकाराविरूद्ध पावले उचलायला तयार नाही. ...

 चला, हवा स्वच्छ ठेवूया... - Marathi News | Let's keep the air clean ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : चला, हवा स्वच्छ ठेवूया...

fire cracker : कोरोना महामारीच्या अनुषंगाने फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याच्या विषयाकडे त्याचदृष्टीने बघितले जाणे गरजेचे आहे, कारण पर्यावरण संवर्धनापुरताच नव्हे तर यंदा जीवन रक्षणाशीही त्याचा संबंध अन्योन्यपणे जोडला गेलेला आहे. ...