लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फटाके

फटाके

Fire cracker, Latest Marathi News

फटाकेमुक्त दिवाळीतून वाचवले २५ लाख - Marathi News | Firecracker saved 25 lakhs from Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फटाकेमुक्त दिवाळीतून वाचवले २५ लाख

विद्यार्थ्यांचा उपक्रम : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आवाहनाला प्रतिसाद ...

तुमची मजा त्यांच्यासाठी ठरते सजा - Marathi News | Your fun is a punishment for them | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमची मजा त्यांच्यासाठी ठरते सजा

फटाक्यांच्या अाताषबाजीचा फटका यंदाही पक्ष्यांना बसल्याचे चित्र अाहे. ...

फटाक्यांनी लावल्या 17 अागी - Marathi News | 17 fire incidents due to firecrackers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फटाक्यांनी लावल्या 17 अागी

लक्ष्मीपूजन ते भाऊबीज या दिन दिवसांमध्ये फटाक्यांमुळे पुण्यातील विविध भागात 17 अागीच्या घटना घडल्या ...

सुप्रीम कोर्टाचे निर्देश सर्रास धाब्यावर : पोलीस कारवाईचा बार फुसका; राज्यात केवळ ३०० गुन्हे दाखल - Marathi News |  Supreme Court directs on dhaba: Police foil the action; Only 300 cases filed in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाचे निर्देश सर्रास धाब्यावर : पोलीस कारवाईचा बार फुसका; राज्यात केवळ ३०० गुन्हे दाखल

सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश धाब्यावर बसवत दिवाळीत सर्वत्र फटक्यांचा धूमधडाका उडाल्याने पोलीस कारवाईचा बार फुसकाच ठरला. ...

फटाक्यांमुळे मुंबईची हवा प्रदूषित - Marathi News |  Air pollution of Mumbai due to crackers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फटाक्यांमुळे मुंबईची हवा प्रदूषित

दिवाळीच्या आगमनापासून मुंबईतील हवा प्रदूषित झाल्याचे ‘सफर’ या हवेची गुणवत्ता नोंदविणाऱ्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ...

फटाकेबंदीचा फुसका बार, उशिरापर्यंत आतषबाजी - Marathi News |  Fire cracker bars, fireworks to late | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फटाकेबंदीचा फुसका बार, उशिरापर्यंत आतषबाजी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात फटाके फोडण्यासाठी रात्री ८ ते १० ची ठरवून दिलेली वेळ धुडकावून लावत मुंबई-ठाण्यासह सर्व परिसरात रात्री उशिरापर्यंत धडाडधूम सुरू असल्याचे चित्र पाडवा आणि भाऊबिजेला दिसले. ...

मीरा-भार्इंदरमध्ये मध्यरात्रीही फटाक्यांचा आवाज - Marathi News |  The noise of crackers in Mira-Bharinder midnight also | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदरमध्ये मध्यरात्रीही फटाक्यांचा आवाज

मीरा - भार्इंदरमध्ये दिवाळीचे तीन दिवस मध्यरात्रीनंतर दीड वाजेपर्यंत सर्रास फटाके फोडले गेले. विशेष म्हणजे, पालिकेत भाजपाची सत्ता असताना मुख्यमंत्र्यांचे आवाहनसुद्धा फटाक्यांच्या धुरात विरून गेले आहे. ...

निर्बंधांनंतरही फटाक्यांचा धूर : दिवाळीतील हवेची गुणवत्ता धोकादायकच - Marathi News | quality of air in Diwali is dangerous | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्बंधांनंतरही फटाक्यांचा धूर : दिवाळीतील हवेची गुणवत्ता धोकादायकच

सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यावर यंदाच्या वर्षीपासून निर्बंध लागू केल्यानंतरही यंदाच्या दिवाळीत हवेची गुणवत्ता सुधारण्याऐवजी खालावलेलीच दिसून येत आहे. ...