लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फटाके

फटाके

Fire cracker, Latest Marathi News

फटाक्यांच्या धुरामुळे श्वसन विकारांच्या रुग्णांमध्ये वाढ, अस्थमाचा अटॅक, ब्राँकायटिस, घसा बसणे, डोकेदुखी असे प्रकार वाढले - Marathi News | Due to crackers, increase in respiratory disorders, asthma attacks, bronchitis, soreness, increased headaches. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फटाक्यांच्या धुरामुळे श्वसन विकारांच्या रुग्णांमध्ये वाढ, अस्थमाचा अटॅक, ब्राँकायटिस, घसा बसणे, डोकेदुखी असे प्रकार वाढले

मुंबई : शहर-उपनगरात दिवाळीच्या धामधुमीचे वातावरण असताना काही नागरिकांना मात्र दिवाळी दरम्यानच्या वातावरणीय बदलांचा फटका बसला आहे. ...

दिल्लीत सुप्रीम कोर्टाचा आदेश धुडकावून फटाकेबाजी, स्थिती धोकादायक - Marathi News |  In Delhi, the Supreme Court order will be frustrated, the situation is dangerous | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत सुप्रीम कोर्टाचा आदेश धुडकावून फटाकेबाजी, स्थिती धोकादायक

दिल्लीवासीयांनी रात्रभर लाखो फटाके फोडत या शहरातील वातावरण प्रदूषित केले असून हवेचा दर्जा अतिशय गंभीर बनला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी आणली असतानाही धडाक्यात फटाके फोडण्यात आल्यामुळे हवा विषाक्त बनली आहे. ...

पुण्यात फटाक्यांचा आवाज झाला कमी, जनजागृतीचे यश; विक्री निम्म्याने घटली - Marathi News |  The noise of crackers in Pune, the achievement of the public; Sales fall in half | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात फटाक्यांचा आवाज झाला कमी, जनजागृतीचे यश; विक्री निम्म्याने घटली

फटाक्यांमुळे होणा-या प्रदुषणाबाबत समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा फटाक्यांचा आवाज कमी झाला असून, नागरिकांनी फटाके खरेदीकडे पाठ फिरवली आहे. ...

पुण्यातील विविध भागांत फटाक्यांमुळे आगीच्या घटना - Marathi News | Fire incidents due to fireworks in various parts of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील विविध भागांत फटाक्यांमुळे आगीच्या घटना

दीपावलीच्या उत्सवामध्ये लक्ष्मीपूजनानंतर सुरू झालेल्या फटक्यांच्या आतषबाजीमुळे गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते रात्री दहा या ४ तासांत आगीच्या १५ घटना घडल्या. ...

तामिळनाडूच्या अनेक खेड्यांची फटाक्यांविना होते दिवाळी - Marathi News |  Many villages in Tamil Nadu were without Diwali fireworks Diwali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूच्या अनेक खेड्यांची फटाक्यांविना होते दिवाळी

पशू-पक्षी, प्राणी यांच्यासाठी यंदाची तामिळनाडूच्या अनेक खेड्यांतील दिवाळी ख-या अर्थाने शांततेची ठरली. या जिवांना फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्यात आली. ...

ओडिशामध्ये फटाक्यांच्या स्फोटांत ८ ठार - Marathi News |  8 killed in crackers explosion in Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशामध्ये फटाक्यांच्या स्फोटांत ८ ठार

दिवाळीच्या तोंडावर ओडिशात बुधवारी तीन ठिकाणी फटाक्यांचे स्फोट होऊन लागलेल्या आगींमध्ये एकूण आठ जण ठार झाले, तर चार जणांचे डोळे जाण्यासह इतर अनेक जण गंभीर जखमी झाले. ...

मुंबईमध्ये फटाके फोडण्याचे प्रमाण घटले - Marathi News |  In Mumbai, the percentage of crackers was reduced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईमध्ये फटाके फोडण्याचे प्रमाण घटले

दिवाळी म्हणजे दीपोत्सव, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी हे समीकरण आता हळूहळू बदलत आहे. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण लक्षात घेऊन फटाके उडवण्याविरोधात झालेल्या आवाहनांना मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला... ...

धर्मवादानं दिली विवेकाला सोडचिठ्ठी - Marathi News |  Dharmavad gave away Vivekala to religionist | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धर्मवादानं दिली विवेकाला सोडचिठ्ठी

परंपरा म्हणजे काय आणि आधुनिकतेशी त्याची सांगड घालून बदलणाºया जगाशी सुसंगत अशी जीवनपद्धती अंगिकारता येऊ शकते काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे, तो दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातल्यानं सुरू झालेल्या वादामुळे. ...