कोरोनामुळे सध्या राज्य सरकारने फटाके आणि दिवाळी यावर काही बंधन घातलेली आहेत. पण फटाके नाहीतर दिवाळी कशी साजरी होईल , पण हीच दिवाळी इको फ्रेंडली करण्यासाठी इको फ्रेंडली फटाक्यांची साथ तुम्हाला भेटणार आहे, ठाण्यात तुम्हाला या ठिकाणी इको फ्रेंडली फटाके ...