लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले - Marathi News | Fierce fire on fifteenth floor of Aadhaarwadi building kalyan; The fire brigade vehicle broke down | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले

आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. परंतू, आग विझविण्यासाठी वेळ लागत असल्याने सोसायटीतील रहिवासी संतापले आहेत.  ...

जेसीबीतून उधळलेला गुलाल पेटून ९ जण किरकोळ जखमी, कोल्हापूर जिल्ह्यातील घटना video - Marathi News | 9 persons slightly injured as Gulal spilled from JCB caught fire Incidents in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जेसीबीतून उधळलेला गुलाल पेटून ९ जण किरकोळ जखमी, कोल्हापूर जिल्ह्यातील घटना video

नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विजयी मिरवणुकीतील घटना ...

Satara: कचरा गोळा करणारी घंटागाडी, चालकाला पेटवून मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Garbage collector, attempt to set fire to driver in Undale Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कचरा गोळा करणारी घंटागाडी, चालकाला पेटवून मारण्याचा प्रयत्न

उंडाळे : उंडाळे येथील ग्रामपंचायतची कचरा गोळा करणारी घंटागाडी व चालकाला पेटवून मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. या ... ...

कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव - Marathi News | jhansi medical college fire staff nurse saved 15 children from fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

एनआयसीयू वॉर्डमध्ये कर्तव्यावर तैनात असलेल्या नर्स मेघा यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता १५ मुलांची आगीतून सुखरुप सुटका केली.  ...

कपडे, चप्पल जळाली तरी...; झाशी रुग्णालयात 'त्या' नर्सने १५ बालकांना दिलं जीवनदान - Marathi News | Nurse Megha risked her life and saved 15 children in the Jhansi hospital fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कपडे, चप्पल जळाली तरी...; झाशी रुग्णालयात 'त्या' नर्सने १५ बालकांना दिलं जीवनदान

झाशीमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेत १० नवजात अर्भकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ...

हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या - Marathi News | jhansi hospital fire man saves many babies lost his girls yakoob mansuri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या

रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये भीषण आग लागली. या आगीत १० नवजात बाळांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. ...

निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट - Marathi News | fire was caused by spark from the switch board report of the committee formed on jhansi fire incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट

आगीच्या घटनेत १० नवजात बाळांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या समितीचा रिपोर्ट आता तयार झाला आहे. ...

आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video - Marathi News | jhansi medical college incident cradling newborns nursing staff mothers screamed heart wrenching video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video

नवजात बालकांच्या एनआयसीयू वॉर्डमध्ये अचानक लागलेल्या आगीने १० चिमुकल्यांचा मृत्यू झाला. अनेक कुटुंबात शोककळा पसरली आहे. या अपघातात १७ मुलं जखमी झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...