लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट - Marathi News | fire was caused by spark from the switch board report of the committee formed on jhansi fire incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट

आगीच्या घटनेत १० नवजात बाळांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या समितीचा रिपोर्ट आता तयार झाला आहे. ...

आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video - Marathi News | jhansi medical college incident cradling newborns nursing staff mothers screamed heart wrenching video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video

नवजात बालकांच्या एनआयसीयू वॉर्डमध्ये अचानक लागलेल्या आगीने १० चिमुकल्यांचा मृत्यू झाला. अनेक कुटुंबात शोककळा पसरली आहे. या अपघातात १७ मुलं जखमी झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...

भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं? - Marathi News | jhansi fire incident eyewitness says nurse lit matchstick to connect pipe of oxygen cylinder ward caught fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?

आधी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं म्हटलं जात होतं मात्र आता वेगळीच माहिती समोर येत आहेत. ...

"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो - Marathi News | jhansi medical college fire pain of the victim familes mother lost her first child | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो

रुग्णालयातील शिशु वॉर्डमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत १० चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर ३७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ...

झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Jhansi Hospital Fire : 10 newborn babies killed, over 35 rescued; CM Yogi orders probe. What happened? Maharani Laxmibai Medical College in Jhansi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू

Jhansi Hospital Fire : या आगीत दहा मुलांचा मृत्यू झाला असून १६ जण गंभीर जखमी झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.  ...

Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप - Marathi News | Fire breaks out in basement of Bandra Kurla Complex metro station passengers evacuated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप

Mumbai Metro 3 Fire: मेट्रोतील सर्व प्रवाशांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आलं आहे.  ...

Wardha: वर्धा येथे टायरच्या गोदामाला आग, लाखोंचे नुकसान, परिसरात धुराचे लोळ - Marathi News | Wardha: Fire at a tire godown in Wardha, loss of lakhs, smoke billowing in the area | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Wardha: वर्धा येथे टायरच्या गोदामाला आग, लाखोंचे नुकसान, परिसरात धुराचे लोळ

Wardha News: वर्धा येथील पावडे चौकातील टायरच्या गोदामाला अचानक आग लागली. ही घटना शुक्रवारी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे १२ बंब प्रयत्न करीत आहे. ...

आचरा येथील हार्डवेअर दुकानाला भीषण आग, साहित्य जळून खाक  - Marathi News | Hardware shop in Achara caught fire | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आचरा येथील हार्डवेअर दुकानाला भीषण आग, साहित्य जळून खाक 

आचरा : आचरा मालवण रस्त्यावर हुतात्मा स्मारकनजीक भक्ती हार्डवेअर इलेक्ट्रीक दुकानाला मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत दुकानातील ... ...