लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार, फोटो

Firing, Latest Marathi News

सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटची किंमत किती माहितीये? - Marathi News | salman khan galaxy apartment firing do you know actor sea facing banglow price | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटची किंमत किती माहितीये?

सलमान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये 1BHK मध्ये राहतो. याची किंमत कोटींच्या घरात आहे. ...

संपूर्ण जगाला हादरवून सोडणारे आतापर्यंतचे 5 मोठे शूटआउट; नेहमीच मुलांना केले लक्ष्य - Marathi News | 5 big shootouts children are the target which shook the whole world | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संपूर्ण जगाला हादरवून सोडणारे आतापर्यंतचे 5 मोठे शूटआउट; नेहमीच मुलांना केले लक्ष्य

Thailand Mass Shooting : थायलंडमधील गोळीबारानंतर संपूर्ण जग हादरले. ...

हातात बंदूक, अनेक पिस्तुलं आणि समोर काडतुसांचा ढिग, मूसेवालाला मारणाऱ्या शूटरचे फोटो आले समोर - Marathi News | A gun in hand, several pistols and a pile of cartridges in front, photos of the shooter who killed Musewala came to the fore | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :हातात बंदूक, अनेक पिस्तुलं आणि समोर काडतुसांचा ढिग, मूसेवालाला मारणाऱ्या शूटरचे फोटो आले समोर

Sidhu Moose Wala : पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येतील शूटर अंकित सिरसा याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. ...

Siddhu Moosewala : सिद्धू मुसेवालाच्या हत्येत पाकिस्तानचाही हात, ड्रोनमधून शस्त्रास्त्रे पुरवली गेली - Marathi News | Pakistan's hand in the assassination of Sidhu Moosewala, weapons were supplied from the drone | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सिद्धू मुसेवालाच्या हत्येत पाकिस्तानचाही हात, ड्रोनमधून शस्त्रास्त्रे पुरवली गेली

Siddhu Moosewala : अटक आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांच्या तपासात ही शस्त्रे आणि स्फोटके लष्करी वापरासाठी वापरली जातात, जी त्यांना पुरवली जात असल्याचे समोर आले आहे. ...

सिद्धू मुसेवालाच्या बुलेटप्रूफ वाहनाबाबत मोठा खुलासा, हत्येपूर्वी शूटर जालंधरला गेला होता - Marathi News | Big revelation about Sidhu Musewala's bulletproof vehicle, shooter had gone to Jalandhar before murder | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सिद्धू मुसेवालाच्या बुलेटप्रूफ वाहनाबाबत मोठा खुलासा, हत्येपूर्वी शूटर जालंधरला गेला होता

Siddhu Moosewala : पंजाबी गायक सिद्धू मूसवाला हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब पोलिसांच्या एसआयटीच्या तपासात असे समोर आले आहे की, मुसेवालाच्या हत्येपूर्वी त्याच्या बुलेटप्रूफ वाहनाचाही रेकी करण्यात आली होती. ...

हिरोईनच्या पतीनेच केली होती तिची हत्या, मुलांवर गोळ्या झाडून स्वतः केली होती आत्महत्या - Marathi News | Heroin's husband had killed her, shot her children and committed suicide | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिरोईनच्या पतीनेच केली होती तिची हत्या, मुलांवर गोळ्या झाडून स्वतः केली होती आत्महत्या

Actress Murder : सईदा खान ही हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक होती. एकेकाळी पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या सईदाने आपल्या कारकिर्दीत किशोर कुमार, राज कुमार, मनोज कुमार, विश्वजित यांसारख्या सुपरस्टार्ससोबत काम केले, पण या सुंदर नायिकेचा ...

Sukma Naxal Attack: लेकाच्या लग्नासाठी बापाची सुरू होती तयारी; नक्षलवाद्यांच्या हल्यात मुलगा शहीद; मन हेलावून टाकणारी घटना - Marathi News | Sukma Naxal Attack: Guntur jawan killed in maoist attack at chattisgarh | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Sukma Naxal Attack: लेकाच्या लग्नासाठी बापाची सुरू होती तयारी; नक्षलवाद्यांच्या हल्यात मुलगा शहीद; मन हेलावून टाकणारी घटना

Sukma Naxal Attack : छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात गुटुंरचा रहिवासी असलेले ३२ वर्षीय सीआरपीएफ जवान सखमुरी मुरली कुष्णा शहिद झाले आहेत. ...

पोलिसांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून कुलदीप फज्जा झाला होता फरार, ७२ तासात एन्काउंटर - Marathi News | Kuldeep Fajja had fled after putting mirchi powder in the eyes of the police, an encounter in 72 hours | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पोलिसांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून कुलदीप फज्जा झाला होता फरार, ७२ तासात एन्काउंटर

Encounter : फिल्मी स्टाईलने दिल्लीच्या जीटीबी हॉस्पिटलमधून पळून गेलेल्या गँगस्टर कुलदीप फज्जा याला ठार मारण्यात आले आहे. ...