टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका महाभारतमध्ये (Mahabharat) अर्जुनची (Arjun) भूमिका साकारणारे अभिनेता फिरोज खान (Actor Firoz Khan) यांनी बॉलिवूड मधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना ट्रोल करताना अपशब्द वापरले आहेत. फिरोज खान यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये ...