लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मच्छीमार

मच्छीमार

Fisherman, Latest Marathi News

भाजपा मच्छीमार सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी ॲड चेतन पाटील यांची फेरनिवड - Marathi News | Adv Chetan Patil re-elected as state president of BJP fishermen cell | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा मच्छीमार सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी ॲड चेतन पाटील यांची फेरनिवड

मनोहर कुंभेजकर, मुंबई-भारतीय जनता पार्टीच्या मच्छीमार सेल प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चेतन  पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ... ...

सिल्वर पापलेटचा महाराष्ट्रातील मासेमारी व्यवसायावरील पगडा - Marathi News | Impact of silver paplet fish on fishing industry in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिल्वर पापलेटचा महाराष्ट्रातील मासेमारी व्यवसायावरील पगडा

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील पर्यावरण आणि मासेमारी अर्थव्यवस्थेत सिल्वर पॉमफ्रेटला विशेष स्थान आहे. ...

सिल्व्हर पापलेट झाला राज्यमासा! - Marathi News | Silver paplet became the state fish! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिल्व्हर पापलेट झाला राज्यमासा!

मुंबईच्या बाजारात दिसणाऱ्या चकचकीत सिल्व्हर पापलेटला आता राज्य माशाचा दर्जा मिळाला आहे. या जातीच्या माशाचे संवर्धन व्हावे आणि त्याची पैदास वाढावी, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. या विषयीची घोषणा मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ...

सिल्व्हर पापलेट झाला राज्यमासा; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा - Marathi News | Silver paplet became king fish; Announcement by Minister Sudhir Mungantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिल्व्हर पापलेट झाला राज्यमासा; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबईपासून अगदी जवळ असलेल्या सातपाटी किनारा भागात मोठ्या प्रमाणात सिल्व्हर पापलेट आढळते. ...

मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धविकासासाठी किसान क्रेडिट कार्ड या विषयावर मुंबईत राष्ट्रीय परिषद - Marathi News | National Conference on Kisan Credit Card for Fisheries, Animal Husbandry and Dairy Development in Mumbai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धविकासासाठी किसान क्रेडिट कार्ड या विषयावर मुंबईत राष्ट्रीय परिषद

गेल्या दशकात या क्षेत्राने घटकनिहाय वृद्धीची नोंद केली आहे आणि अतिशय महत्त्वाच्या असलेल्या विषयांपैकी एक असलेल्या लघु मत्स्यव्यवसाय हितधारकांना संस्थात्मक अर्थसाहाय्याची उपलब्धता या विषयाकडे लक्ष वेधून घेतले आहे.   ...

राज्यातील पाणथळ जागांसोबत कांदळवनांच्या संरक्षणासाठी कारवाई करावी - Marathi News | Action should be taken for the protection of Kandal forests along with wetlands in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील पाणथळ जागांसोबत कांदळवनांच्या संरक्षणासाठी कारवाई करावी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाच्या बैठकीत निर्देश ...

बा समुंदरा.. शांत हो; रत्नागिरीत नारळी पौर्णिमा उत्साहात - Marathi News | Narali Poornima is celebrated with enthusiasm in coastal areas of Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बा समुंदरा.. शांत हो; रत्नागिरीत नारळी पौर्णिमा उत्साहात

रत्नागिरी : मासेमारी हंगाम सुरू होण्याचा पारंपरिक दिवस म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. ... ...

मत्स्य धोरणासाठी राम नाईक समिती - Marathi News | Ram Naik Committee for Fisheries Policy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मत्स्य धोरणासाठी राम नाईक समिती

वीस दिवसांत निर्णय फिरवला ...