लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मच्छीमार

मच्छीमार

Fisherman, Latest Marathi News

Dana Cylcone : सततच्या नैसर्गिक आपत्ती वादळाच्या इशाऱ्याने मच्छीमार आर्थिक नुकसानीत - Marathi News | Dana Cylcone : Fishermen in financial loss due to continuous natural disaster and cyclone warning | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dana Cylcone : सततच्या नैसर्गिक आपत्ती वादळाच्या इशाऱ्याने मच्छीमार आर्थिक नुकसानीत

मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात झाल्यापासून सततच्या नैसर्गिक आपत्तीचे संकट जिल्ह्यातील मच्छीमारांवर कोसळत आहे. येत्या दोन दिवसांत dana cyclone वादळीची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने जिल्ह्यातील मच्छीमार चिंताग्रस्त झाला आहे. ...

Sindhudurg: महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात घुसखोरी, कर्नाटक मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर ताब्यात  - Marathi News | Encroachment into the Sea Jaldhi area of ​​Maharashtra State High speed trawler from Karnataka Malpi seized | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात घुसखोरी, कर्नाटक मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर ताब्यात 

तारकर्ली येथे मत्स्यविभागाची कारवाई ...

Agriculture News : मच्छिमार बांधवासाठी महत्वपूर्ण निर्णय, मत्स्यबीज संचयन, उत्पादन, संवर्धन होणार  - Marathi News | Latest News important decisions for fishermen, fish seed storage, production, conservation  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : मच्छिमार बांधवासाठी महत्वपूर्ण निर्णय, मत्स्यबीज संचयन, उत्पादन, संवर्धन होणार 

Agriculture News : महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. ...

"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र - Marathi News | Rahul Gandhi writes to EAM Jaishankar about Tamil Nadu fishermen arrested in Sri Lanka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात मच्छिमारांच्या सुटकेसाठी आणि जप्त केलेल्या बोटींसाठी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगितले आहे. ...

मालवण किनारपट्टीवर मलपी हायस्पीड बोटींचा धुमाकूळ; मासळीची लूट, मच्छिमारांच्या जाळ्यांचे केलं नुकसान - Marathi News | Malpi high speed boats ply on Malvan coast Robbery of fish damage to fishermen nets | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवण किनारपट्टीवर मलपी हायस्पीड बोटींचा धुमाकूळ; मासळीची लूट, मच्छिमारांच्या जाळ्यांचे केलं नुकसान

गस्ती नौका पोहचली.. मात्र जाळी कापून हायस्पीड पळाले  ...

दारू पिऊन बोटीच्या पेरच्यावर बसला, तोल जाऊन खाडीत पडला; तीन दिवसानंतर खलाशाचा मृतदेह सापडला - Marathi News | A sailor died after falling into the bay due to drunkenness in jaigad ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दारू पिऊन बोटीच्या पेरच्यावर बसला, तोल जाऊन खाडीत पडला; तीन दिवसानंतर खलाशाचा मृतदेह सापडला

गणपतीपुळे : बोटीच्या पेरच्यावर बसलेल्या खलाशाचा दारूच्या नशेत तोल जाऊन खाडीत पडून मृत्यू झाला. ही घटना रत्नागिरी तालुक्यातील जयगड ... ...

Purse Seine Fishing : कोकणात पर्ससीननेट मासेमारीला अखेर पुन्हा सुरुवात - Marathi News | Purse Seine Fishing: Purse seine fishing finally start in Konkan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Purse Seine Fishing : कोकणात पर्ससीननेट मासेमारीला अखेर पुन्हा सुरुवात

महिन्यांपासून बंद असलेल्या पर्ससीननेट मासेमारीला १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरुवात होणार आहे. ...

Fisherman : तुम्हाला माहित आहे का; पूर्व विदर्भात मासेमारी होते तरी किती? जाणून घेऊया सविस्तर - Marathi News | Fisherman : Do you know; How much is fishing in East Vidarbha? Let's know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fisherman : तुम्हाला माहित आहे का; पूर्व विदर्भात मासेमारी होते तरी किती? जाणून घेऊया सविस्तर

जगात दुसऱ्या क्रमांकाचे मत्स्य उत्पादन करणाऱ्या भारतात पूर्व विदर्भातील मासेमार उपेक्षित राहिला आहे. (Fisherman) ...