लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मच्छीमार

मच्छीमार

Fisherman, Latest Marathi News

लहान मुलांना समुद्रात घेऊन जाणारी मत्स्यगंधा बोट पलटली - Marathi News | A fishing boat carrying small children capsized in palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लहान मुलांना समुद्रात घेऊन जाणारी मत्स्यगंधा बोट पलटली

बोट पलटल्याची समजताच किनाऱ्यावर मासे सुकविण्यासाठी उभ्या असलेल्या महिलांनी लांबून हे दृश्य पाहिले. ...

पॅरासिलिग व्यावसायीक, मच्छिमार यांच्यात हाणामारी, २९ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | Fighting between parasailing traders and fishermen at Shiroda Velagar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पॅरासिलिग व्यावसायीक, मच्छिमार यांच्यात हाणामारी, २९ जणांवर गुन्हे दाखल

पॅरॉसिलिग व्यवसाय सुरू केल्याने पॅरॉसिलिग व्यवसायिक व मस्य व्यावसायिक यांच्यात वाद होऊन एकमेकांस हाणामारी. ...

हिवाळ्यात पावसाळा; सिंधुदुर्गला झोडपले, आंबा, काजू पिकांना फटका - Marathi News | Mango and cashew crops will be affected by unseasonal rains in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :हिवाळ्यात पावसाळा; सिंधुदुर्गला झोडपले, आंबा, काजू पिकांना फटका

पावसामुळे वातावरणात कमालीचा गारठा आहे. मच्छीमारांसाठीही येत्या चोवीस तासांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...

Fishermen Missing : गुजरातमधील गीर सोमनाथ समुद्रात मोठा अपघात, वादळामुळे 15 बोटी बुडाल्या; अनेक जण बेपत्ता - Marathi News | 13-15 boats sunk in the sea due to bad weather and heavy rains in gujarat many fishermen missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमधील गीर सोमनाथ समुद्रात मोठा अपघात, वादळामुळे 15 बोटी बुडाल्या; अनेक जण बेपत्ता

महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागात कालपासूनच सतत्याने पाऊस सुरू आहे आणि IMD नुसार येत्या 48 तासांत येथे मुसळधार पाऊस पडू शकतो. ...

अवकाळी पावसामुळे मच्छिमारांना मोठा फटका, नुकसान भरपाईची मागणी - Marathi News | Unseasonal rains hit fishermen hard, demanding compensation in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवकाळी पावसामुळे मच्छिमारांना मोठा फटका, नुकसान भरपाईची मागणी

Mumbai : गेल्यावर्षी सुरुवातीच्या हंगामात आलेल्या लागोपाठ दोन तीन चक्रीवादळे आणि गेल्या मे महिन्यामध्ये आलेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे मच्छिमार हवालदिल झाला होता. ...

वादळसदृश परिस्थिती; मच्छीमार नौका बंदरावर स्थिरावल्या, मत्स्य व्यवसाय अडचणीत - Marathi News | Stormy conditions Fishing boats docked at the port in Devgad | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वादळसदृश परिस्थिती; मच्छीमार नौका बंदरावर स्थिरावल्या, मत्स्य व्यवसाय अडचणीत

बदलत्या वातावरणाचा परिणाम आंब्याबरोबरच मत्स्य व्यावसायिकांनादेखील होत आहे. ...

वादळाची श्रृंखला सुरूच, मच्छिमारांचे जाळे रिकामेच - Marathi News | Fishing season in crisis due to strong winds | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वादळाची श्रृंखला सुरूच, मच्छिमारांचे जाळे रिकामेच

मासेमारीचा हंगाम सुरू होऊनही व्यवसायाला अजूनही गती मिळालेली नाही. सततचे वादळी वारे आणि वादळांमुळे खवळलेला समुद्र यामुळे नाैका समुद्रात जाण्याचे प्रमाण कमी आहे. ...

'पारंपरिक मच्छीमारांच्या हिताचे संरक्षण, ४० वर्षांनंतर आला नवा कायदा' - Marathi News | 'Protection of the interests of traditional fishermen, new law comes after 40 years', Minister Aslam Shaikh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पारंपरिक मच्छीमारांच्या हिताचे संरक्षण, ४० वर्षांनंतर आला नवा कायदा'

राज्याच्या मासेमारी क्षेत्रावर दूरगामी परिणाम करणाऱ्या या कायद्याची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत असे विकरले असता,मंत्री महोदय म्हणाले की, गेल्या ४० वर्षांमध्ये मत्स्यव्यवसाय व मासेमारीच्या पद्धती बदललेल्या आहेत. ...