लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
हनुवटीखालची, गळ्यावरची चरबी वाढल्याने चेहरा जाड दिसतो? डबल चीन कमी करण्यासाठी ५ सोपे व्यायाम - Marathi News | best 5 exercise to reduce double chin, how to reduce fats on neck and chin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हनुवटीखालची, गळ्यावरची चरबी वाढल्याने चेहरा जाड दिसतो? डबल चीन कमी करण्यासाठी ५ सोपे व्यायाम

Best 5 Exercise To Reduce Double Chin: डबल चीन आली असेल तर ती कमी करण्यासाठी हे काही साधे सोपे व्यायाम नियमितपणे करून पाहा.. जॉ लाईन छान होईल.(how to reduce fats on neck and chin?) ...

वजन कमीच होत नाही? पाळी येऊन गेल्यानंतर १० दिवस हे पदार्थ खा; कमी होईल वजन - Marathi News | Weight Loss Tips 10 Foods Include In Diet For Faster Weight Loss Then Men Says Dietician | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमीच होत नाही? पाळी येऊन गेल्यानंतर १० दिवस हे पदार्थ खा; कमी होईल वजन

Weight Loss Tips : वाढलेल्या वजनाला  त्रासलेल्या महिलांनी लो कॅलरी डाएट घ्यायला हवं. ...

‘या’ ५ वेळा दाखवतात हमखास चुकीचं वजन, ‘यावेळी’ कधीच वजन करु नका कारण.. - Marathi News | 5 Worst Timings To Check Your Weight, which is the correct time to check your weight | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :‘या’ ५ वेळा दाखवतात हमखास चुकीचं वजन, ‘यावेळी’ कधीच वजन करु नका कारण..

गरबा खेळून पाय खूप दुखतात? करा ७ सोपे स्ट्रेचिंग-दुसऱ्या दिवशी पुन्हा गरबा खेळाल जोशात... - Marathi News | Post-Garba stretches for instant Leg Relief Do this Stretches after playing Garba Tired after Garba, Here is the best stretching to get relaxation | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरबा खेळून पाय खूप दुखतात? करा ७ सोपे स्ट्रेचिंग-दुसऱ्या दिवशी पुन्हा गरबा खेळाल जोशात...

Post-Garba stretches for instant Leg Relief : Tired after Garba, Here is the best stretching to get relaxation : Do this Stretches after playing Garba : गरबा खेळून पाय दुखत असतील तर नेमके कोणते एक्सरसाइज करावेत ते पाहूयात. ...

लॅपटॉप- कम्प्युटरवर सतत काम करून मान आखडून गेली? ३ सोपे व्यायाम, लगेचच बरं वाटेल! - Marathi News | how to get relief from neck pain, best exercises for reducing neck pain quickly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लॅपटॉप- कम्प्युटरवर सतत काम करून मान आखडून गेली? ३ सोपे व्यायाम, लगेचच बरं वाटेल!

Best Exercises For Reducing Neck Pain Quickly: लॅपटॉप- कम्प्युटरवर सतत काम करून हल्ली बऱ्याच जणांना मान दुखीचा त्रास होतो. त्यासाठीच हे काही व्यायाम करून पाहा...(how to get relief from neck pain?) ...

सकाळी उठताना पोटऱ्यांमध्ये गोळे येतात,पाय जड होतात; डॉक्टर सांगतात याची कारणं-उपाय - Marathi News | Reasons and remedies for pain in calf muscles : When waking up in the morning, there are lumps in the , legs feel heavy; Doctors tell the reasons-remedies for this | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी उठताना पोटऱ्यांमध्ये गोळे येतात,पाय जड होतात; डॉक्टर सांगतात याची कारणं-उपाय

Reasons and remedies for pain in calf muscles : आयुर्वेद, योग आणि जीवनशैलीत योग्य बदल केल्यास या समस्येवर मात करता येते ...

९० टक्के लोक चालताना 'ही' चूक करतात म्हणून वजन जसच्या तसंच राहतं; नेमकं कधी चालावं,पाहा - Marathi News | Healthy Empty Stomach or Post Meal Walk Which Has Miraculous Benefits For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :९० टक्के लोक चालताना 'ही' चूक करतात म्हणून वजन जसच्या तसंच राहतं; नेमकं कधी चालावं,पाहा

Healthy Empty Stomach or Post Meal Walk :  रोज १० हजार पाऊलं चालणं हा फिटनेसचा ट्रेंड झाला आहे. ...

जेवण झाल्यावर न चुकता करा १ गोष्ट, कधीच वाढणार नाही पोटाचा घेर, राहाल एकदम फिट... - Marathi News | Easy remedy for reducing excess belly fat : Do 1 thing without fail after meal, belly fat will never increase, stay fit... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवण झाल्यावर न चुकता करा १ गोष्ट, कधीच वाढणार नाही पोटाचा घेर, राहाल एकदम फिट...

Easy remedy for reducing excess belly fat : खूप जास्त कष्ट घेण्यापेक्षा नियमितपणे ठरवलेली गोष्ट करणे ठरेल फायदेशीर... ...