लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

अतिवृष्टीमुळे राज्यातील ३३ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात - Marathi News | Crops on 33 thousand hectares of the state are in water due to heavy rains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिवृष्टीमुळे राज्यातील ३३ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात

परतीच्या पावसाचा १२ जिल्ह्यांना फटका; सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यात, १७ जिल्ह्यांतील ११४ मंडळांत ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस ...

Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप - Marathi News | Mamata Banerjee calls west bengal floods man made write to PM Narendra Modi for intervention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप

Mamata Banerjee And Narendra Modi : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक पत्र लिहिलं आहे. ...

Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत - Marathi News | floods in west bengal districts plunged Mamata Banerjee wrote letter to Narendra Modi asking for help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत

Mamata Banerjee And Narendra Modi : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. ...

दोरीच्या शिडीने काही वानरे पुराच्याबाहेर, काहींची तगमग; मन्याड नदीत रेस्क्यू मोहीम सुरू - Marathi News | Rescue operation for flood-trapped monkeys begins in Manyad River; Some came out with ropes, some camped on trees | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दोरीच्या शिडीने काही वानरे पुराच्याबाहेर, काहींची तगमग; मन्याड नदीत रेस्क्यू मोहीम सुरू

दोन आठवड्यापासून अडकलेल्या २२ वानरांसाठी शुक्रवारी रेस्क्यू मोहीम सुरू करण्यात आली आहे ...

Sangli: अतिवृष्टी, पुरामुळे पिकांचे ११ कोटींचे नुकसान; शेतकऱ्यांना भरपाई मिळणार कधी? - Marathi News | 11 crore crop loss due to heavy rains, floods in Sangli When will farmers get compensation? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अतिवृष्टी, पुरामुळे पिकांचे ११ कोटींचे नुकसान; शेतकऱ्यांना भरपाई मिळणार कधी?

शासनाला अहवाल पाठवला  ...

अचानक आलेल्या पुरामुळे संपूर्ण गाव वाहून गेले, १५५ जणांचा मृत्यू - Marathi News | vietnam flood A flash flood washed away an entire village, killing 155 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अचानक आलेल्या पुरामुळे संपूर्ण गाव वाहून गेले, १५५ जणांचा मृत्यू

व्हिएतनाममधील लाओ काई प्रांतात आलेल्या पुरामुळे लाँग नु गावातील ३५ कुटुंबे माती आणि ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत ३० मृतदेह बाहेर काढले आहेत. ...

पश्चिम विदर्भात आपत्तीमुळे ५५ व्यक्तींचा मृत्यू; ३७७ जनावरे मृत - Marathi News | 55 people died due to disaster; 377 animals dead | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भात आपत्तीमुळे ५५ व्यक्तींचा मृत्यू; ३७७ जनावरे मृत

Amravati : अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भातील ७६७ गावे अन् २०३३ कुटुंबे बाधित ...

भामरागडला पुराचा वेढा, बचाव पथकाने २०० नागरिकांना हलविले सुरक्षास्थळी - Marathi News | Bhamragarh surrounded by flood, rescue team shifted 200 citizens to safety | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भामरागडला पुराचा वेढा, बचाव पथकाने २०० नागरिकांना हलविले सुरक्षास्थळी

जिल्ह्यात धो- धो: तीन राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक ठप्प, अनेक गावांचा तुटला संपर्क ...