लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फुलशेती

Floriculture information in Marathi

Floriculture, Latest Marathi News

Floriculture information in Marathi शेतकऱ्याला नगदी उत्पन्न मिळवून देणाऱ्या देशी-विदेशी फुलांचे उत्पन्न फुलशेतीच्या माध्यमातून घेतात.
Read More
पशुधन घटले, ग्रामीण भागात शेणखताचा तुटवडा.. मिळतोय चांगला भाव - Marathi News | Livestock decreased, shortage of cow dung in rural areas.. Good price is getting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधन घटले, ग्रामीण भागात शेणखताचा तुटवडा.. मिळतोय चांगला भाव

शेतकरी शेतीचा पोत वाढविण्यासाठी शेणखताचा वापर करतात. मात्र अलीकडच्या काळात पशुधनाची संख्या घटत असल्याने शेणखत मिळणे कठीण झाले आहे. शेतीसाठी यांत्रिक पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.  ...

झेंडूच्या फुलांनी शेतकऱ्याच्या जीवनात दरवळला 'सुगंध' - Marathi News | Marigold flowers add 'fragrance' to farmer's life | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :झेंडूच्या फुलांनी शेतकऱ्याच्या जीवनात दरवळला 'सुगंध'

चैत्र महिना सुरु झाल्याने अनेक सण-उत्सव आणि यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू झाल्याने विविध फुलांची मागणी वाढली आहे. मागील एक महिना फुलांना भाव मिळत नसल्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतित होते. ...

ह्या फुलाला असतो वर्षभर बाजारभाव; कशी कराल लागवड? - Marathi News | Tuberose flower has a market price throughout the year; How to cultivate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ह्या फुलाला असतो वर्षभर बाजारभाव; कशी कराल लागवड?

निशिगंध हे कंदवर्गीय फुलझाड असून, महाराष्ट्रात गुलछडी या नावाने महत्त्वाचे व्यापारी पीक म्हणून गणले जाते. फुले पांढरीशुभ्र असून सुवासिक असल्याने फुले वेणी, गजरा, पुष्पहार, फुलांच्या माळा अथवा फुलदांडे, फुलदाणी व पुष्पगुच्छ करण्यासाठी वापरले जातात. ...

गडगंज पगाराची विदेशी नोकरी सोडून तयार केला स्वतःचा शेतमाल ब्रँड - Marathi News | Gadganj quit his salaried foreign job and created his own agricultural brand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गडगंज पगाराची विदेशी नोकरी सोडून तयार केला स्वतःचा शेतमाल ब्रँड

गडगंज पगाराच्या विदेशी बँकेतील नोकरीला लाथाडून चक्क मालवण तालुक्यातील पराड गावातील मनोज पराडकर या तरुणाने माडखोल नमसवाडी येथील माळरानावर भाजीचा मळा फुलवला आहे. ...

थायलंडचे ऑर्किड इस्लामपुरातील पाटलांच्या शेतात; दहा गुंठ्यात ५ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Orchids of Thailand at Patil farm in Islampur; 5 lakhs income in ten gunta | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थायलंडचे ऑर्किड इस्लामपुरातील पाटलांच्या शेतात; दहा गुंठ्यात ५ लाखांचे उत्पन्न

थायलँड या देशातील ९ हजार ऑर्किड रोपे मोहन पाटील यांनी इस्लामपुरात आयात करून त्याची दहा गुंठ्यात लागण केली. रोपांसाठी अंदाजे साडेचार लाख रुपये खर्च करावा लागला. ...

अध्यात्म नगरी पंढरीत फुलांचा सुगंध दरवळला; कसा मिळतोय दर - Marathi News | In the spiritual city of Pandhari | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अध्यात्म नगरी पंढरीत फुलांचा सुगंध दरवळला; कसा मिळतोय दर

गुलाब फूल १०० ते ३०० रुपये किलोपर्यंत, तर गुलछडी १०० ते २५० किलोपर्यंत दर गेल्याची माहिती दिली. दररोज ६० ते ७० हजार रुपयांची उलाढाल यावेळी होत आहे. ...

जीवन पडला मधुकामिनीच्या प्रेमात; लागवड केली अन् आला फारमात - Marathi News | farmer jeevan fell in love with Madhukamini ornamental crop; Cultivated and he became popular | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जीवन पडला मधुकामिनीच्या प्रेमात; लागवड केली अन् आला फारमात

जीवन शेळके हे बीएसस्सी केमिस्ट्री मधून पूर्ण शिक्षण घेतलेले उच्चशिक्षित युवक आहेत. वडिलोपार्जित शेतीमध्ये त्यांनी आतापर्यंत पॉलिहाऊस मध्ये येणारी विविध पिके घेऊन आदर्श निर्माण केला आहे. ...

कांदा, शेवंतीच्या शेतात केली चक्क अफूची शेती पुढे काय झालं? - Marathi News | opium cultivation in onion and chrysanthemum field, what happened next? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा, शेवंतीच्या शेतात केली चक्क अफूची शेती पुढे काय झालं?

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कारखात्यात एमडी ड्रग्जचे उत्पादन करून त्याचा देश-परदेशात पुरवठा होत असल्याचा प्रकार पुणे पोलिसांनी नुकताच उघडकीस आणला. ...