लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फुलं

flower Garden Ideas and Care Tips

Flower, Latest Marathi News

फुलं-Flower- फुलांची सजावट ते फुलझाडांची लागवड, देशीविदेशी पुष्परचना आणि पारंपरिक पुष्पऔषधींपर्यंत तपशीलवार माहिती.
Read More
फ्लॉवरपॉटमध्ये ठेवलेली फुलं सुकू नयेत म्हणून ४ उपाय, आठवडाभर फुलं राहतील फ्रेश - Marathi News | How to keep flowers in flower pot or vase fresh for longer time? How To Take Care Of Flowers In A Vase | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फ्लॉवरपॉटमध्ये ठेवलेली फुलं सुकू नयेत म्हणून ४ उपाय, आठवडाभर फुलं राहतील फ्रेश

How To Take Care Of Flowers In A Vase: हे काही उपाय करून पाहा, फ्लॉवरपॉटमधली फुलं आठवडाभर तरी सुकणार नाहीत.... ...

पुळेकर कुटुंबीय घेता आहेत बारमाही शेतीतून उत्पन्न - Marathi News | Pulekar family is getting income from perennial agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुळेकर कुटुंबीय घेता आहेत बारमाही शेतीतून उत्पन्न

दापोली तालुक्यातील गव्हे येथील पुळेकर कुटुंब गेली चार वर्षे या पद्धतीचा अवलंब करीत आहे. बारमाही शेतीतून त्यांनी उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे. गव्हे येथील सतीश पुळेकर यांचे वडील शंकर शेती करत असत. ...

उत्सव काळात फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या फुलाला चांगला भाव - Marathi News | During the festival, the flower grower farmers get good price for the flower | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्सव काळात फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या फुलाला चांगला भाव

घरातील गणपतीच्या आराशीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही यंदा प्लास्टिकच्या फुलांपेक्षा नैसर्गिक फुलांना पसंती दिली. मिरवणुकीतही या फुलांचा अनोखा बाज सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्र ठरला. ...

फुलाचं रोप विकत घेताय ? मग जरा जपून, अशी होतेय धूळफेक - Marathi News | Buying a flower plant? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फुलाचं रोप विकत घेताय ? मग जरा जपून, अशी होतेय धूळफेक

आकर्षक फुल म्हणून होतेय फसवणूक.. ...

झाडं भराभर वाढतात पण फुलंच येत नाहीत? स्वयंपाक घरातले ५ पदार्थ वापरा- बागेत पडेल फुलांचा सडा.... - Marathi News | 5 Home made Fertilizers To Have More Blooms In The Garden, How to increase the growth of flowers, Best home made fertilizers for flowering pants | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :झाडं भराभर वाढतात पण फुलंच येत नाहीत? स्वयंपाक घरातले ५ पदार्थ वापरा- बागेत पडेल फुलांचा सडा....

...

पुण्यात कांदा आवक वाढली; राज्यातील शेतमालाचे भाव आज असे आहेत - Marathi News | today's onion rates and agriculture produce prices in apmc | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यात कांदा आवक वाढली; राज्यातील शेतमालाचे भाव आज असे आहेत

पुणे आणि मुंबई बाजारसमितीत कालच्या तुलनेत आज कांदा आवक वाढली आहे. राज्यातील प्रमुख शेतमालाचे आजचे बाजारभाव व कांदा बाजारभाव असे होते. ...

गणेश चतुर्थी : फुले वधारली, भाजीपाला मागणीही वाढणार; असे आहेत आजचे बाजारभाव - Marathi News | Ganesh Chaturthi : flowers and Vegetable demand will increase; These are today's market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गणेश चतुर्थी : फुले वधारली, भाजीपाला मागणीही वाढणार; असे आहेत आजचे बाजारभाव

गणेश चतुर्थीमुळे मुंबईसारख्या महानगरांतील फुलांचा बाजार वधारला आहे. या आठवड्यात इतर भाज्यांनाही चांगली मागणी असणार आहे. आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सकाळच्या सत्रात शेतमालाचे बाजारभाव असे होते. ...

फुलं खाणार भाव; शेतमालाचे बाजारभाव राज्यात आज असे आहेत - Marathi News | The market price of flowers will increase; These are today's agriculture produce market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फुलं खाणार भाव; शेतमालाचे बाजारभाव राज्यात आज असे आहेत

आज दिनांक १२ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधले कांदा बाजारभाव, टोमॅटो बाजारभाव यांसह मुख्य शेतमालाचे दर असे होते. ...