लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फुलं

flower Garden Ideas and Care Tips

Flower, Latest Marathi News

फुलं-Flower- फुलांची सजावट ते फुलझाडांची लागवड, देशीविदेशी पुष्परचना आणि पारंपरिक पुष्पऔषधींपर्यंत तपशीलवार माहिती.
Read More
Rose Plant Rate : गुलाब, जास्वंद, लिलीचे रोपांचा दर काय? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News how much price of rose, jasmine, lily plants in nursery Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rose Plant Rate : गुलाब, जास्वंद, लिलीचे रोपांचा दर काय? जाणून घ्या सविस्तर 

Flowers Plant Rate : अन्य फुलझांडाना सर्वाधिक पसंती असताना 'बोन्साय'च्या खरेदीसाठी मोजकाच ग्राहक पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. ...

फ्लॉवरपॉटमधली फुलं एक-दोन दिवसांत सुकतात? पाण्यात 'हा' खास पदार्थ घाला, फुलं राहतील फ्रेश - Marathi News | how to keep flowers in flower pot fresh for long, home remedies to keep flowers in vase fresh for long | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फ्लॉवरपॉटमधली फुलं एक-दोन दिवसांत सुकतात? पाण्यात 'हा' खास पदार्थ घाला, फुलं राहतील फ्रेश

How To Keep Flowers In Flower Pot Fresh For Long: फ्लाॅवरपॉटमधली फुलं जास्त दिवस फ्रेश आणि सुगंधी ठेवण्यासाठी हा एक खास उपाय करून पाहा... (home remedies to keep flowers in vase fresh for long) ...

केस एवढे वाढतील आणि दाट होतील की विंचरण्याचाही कंटाळा येईल, बघा त्यासाठी काय करावं.... - Marathi News | use of gokarn flower for long hair, best home remedies for thin hair, how to make hair thick and grow fast   | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस एवढे वाढतील आणि दाट होतील की विंचरण्याचाही कंटाळा येईल, बघा त्यासाठी काय करावं....

Use Of Gokarn Flower For Long Hair: केस खूप पातळ झाले असतील, त्यांची अजिबातच वाढ होत नसेल तर हा एक घरगुती उपाय करून पाहा... (how to make hair thick and grow fast) ...

आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात गोकर्णाचं निळंशार पाणी पिण्याचे ६ फायदे, बघा कसा करायचा गोकर्णाचा उपयाेग - Marathi News | 6 amazing benefits of having gokarn kadha or aparajita water every day, magical health benefits of drinking gokarn tea as per ayurveda | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात गोकर्णाचं निळंशार पाणी पिण्याचे ६ फायदे, बघा कसा करायचा गोकर्णाचा उपयाेग

Magical Health Benefits Of Drinking Gokarn Tea: बघा आयुर्वेदानुसार सांगण्यात आलेले गोकर्णाचे आरोग्यदायी फायदे आणि त्याचा वापर करण्याची योग्य पद्धत... (How to make gokarn tea or gokarn kadha?) ...

Success Story मंगरूळच्या श्रीहरी माळी यांना सतरा गुंठ्यांतील झेंडूच्या विक्रीतून अडीच लाखांचे उत्पन्न - Marathi News | Success Story Shrihari Mali of Mangrul earned an income of two and a half lakhs from the sale of marigolds of seventeen knot | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story मंगरूळच्या श्रीहरी माळी यांना सतरा गुंठ्यांतील झेंडूच्या विक्रीतून अडीच लाखांचे उत्पन्न

कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील तरुण शेतकरी श्रीहरी रंगनाथ माळी हे झेंडूचे उत्पादन घेताहेत. पुणे, मुंबई, कल्याण, हैदराबाद या बाजारपेठेत मागणीप्रमाणे किंवा बाजारभावाची खात्रीशीर पडताळणी करून झेंडू ते पाठवित असून यातून त्यांना चांगला नफा देखील मिळत आहे. ...

गुलाबाच्या रोपाला फुलं येणं कधीच बंद होणार नाही, 'हे' खास पाणी घाला, गुलाब भरभरुन फुलेल - Marathi News | gardening tips for rose, best home made fertilizer for blooming rose, how to get maximum flowers from rose plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाच्या रोपाला फुलं येणं कधीच बंद होणार नाही, 'हे' खास पाणी घाला, गुलाब भरभरुन फुलेल

Gardening Tips For Rose Plant: गुलाबाच्या रोपाला फुलं येत नसतील तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा... (best home made fertilizer for blooming rose) ...

Plastic Flowers : बंदी असूनही प्लास्टिकच्या फुलांचा वापर; हायकोर्टाची केंद्र, राज्य सरकारला नोटीस - Marathi News | Plastic Flowers Use of plastic flowers despite ban Notice Central State Govt of High Court | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Plastic Flowers : बंदी असूनही प्लास्टिकच्या फुलांचा वापर; हायकोर्टाची केंद्र, राज्य सरकारला नोटीस

Plastic Flowers : ग्रोवर फ्लॉवर्स असोशिएशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेला नोटिसा पाठवल्या असून प्लास्टिकच्या वापरासंदर्भात प्रतिज्ञापत्र देण्याच्या सूचना करण्यात आल्या ...

पिंपरखेडच्या शिक्षित तरुणाने फूलशेतीतून शोधला रोजगार; पॉलीहाऊसमधील जरबेरा देतोय आर्थिक साथ - Marathi News | Educated youth of Pimperkhed finds employment in flower farming; Gerbera from Polyhouse is providing financial support | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिंपरखेडच्या शिक्षित तरुणाने फूलशेतीतून शोधला रोजगार; पॉलीहाऊसमधील जरबेरा देतोय आर्थिक साथ

आष्टी तालुक्यातील धानोरा - सावरगाव रस्त्यावरील पिंपरखेड येथील दादासाहेब गव्हाणे या तरुणाने फूलशेतीतून रोजगाराचा मार्ग शोधला आहे. त्यांच्या शेतातील जरबेराची फुले थेट गुजरातच्या बाजारपेठेत जात आहे. ...