लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फुलं

flower Garden Ideas and Care Tips

Flower, Latest Marathi News

फुलं-Flower- फुलांची सजावट ते फुलझाडांची लागवड, देशीविदेशी पुष्परचना आणि पारंपरिक पुष्पऔषधींपर्यंत तपशीलवार माहिती.
Read More
नाशिकचा फुलबाजार फुलतोय, हजारो महिलांना रोजगार, इथल्या बाजाराचं गणित? - Marathi News | Latest News Employment of thousands of women from flower market of Nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकचा फुलबाजार फुलतोय, हजारो महिलांना रोजगार, इथल्या बाजाराचं गणित?

नाशिक शहरात १५ हजाराहून अधिक नागरिक फुल व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करत आहेत. ...

रंगीबेरंगी शेकडो फुलांचा विलक्षण नजारा! भारतातील या फुल महोत्सवांविषयी तुम्हाला माहितीये का? - Marathi News | Fantastic view of hundreds of colorful flowers! Do you know about these flower festivals in India? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रंगीबेरंगी शेकडो फुलांचा विलक्षण नजारा! भारतातील या फुल महोत्सवांविषयी तुम्हाला माहितीये का?

वसंत ऋतूच्या आगमगासह दिल्लीत सध्या ट्यूलिप महोत्सव नुकताच पार पडला. दोन लाखांहून अधिक फुलांचा नजारा नागरिकांनी पाहिला. ...

कुंडीतही लावता येते कमळ, कसे? जाणून घ्या.. - Marathi News | Lotus can also be planted in pots, how? Find out.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुंडीतही लावता येते कमळ, कसे? जाणून घ्या..

कमळाच्या बीयांपासून फुलांपर्यंत सगळ्यात आहेत औषधी गुणधर्म, औषधी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कमळाच्या शेतीचं अनन्यसाधारण महत्व.. ...

नेदरलँड्स आणि फ्रान्समधील फुले मुंबईत बघा ! - Marathi News | netherlands and france flowers are now see in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेदरलँड्स आणि फ्रान्समधील फुले मुंबईत बघा !

महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र निसर्ग संस्था उद्यान यांचे आयोजन. ...

शेतकऱ्याचा कृषिमाल आता कमी खर्चात अन् कमी वेळेत होणार निर्यात - Marathi News | Farmer's agricultural goods will now be exported at less cost and in less time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्याचा कृषिमाल आता कमी खर्चात अन् कमी वेळेत होणार निर्यात

देशभरातील शेतकऱ्यांचा शेतीमाल कमी खर्चात आणि कमी वेळेत सहजपणे निर्यात करण्यासाठी निर्यातभिमुख कृषी प्रक्रिया आणि साठवणूक सुविधेसाठी डीबीएफओटी मॉडेलमधील अॅग्रो प्रोसेसिंग आणि स्टोरेज युनिट प्रकल्प उभारण्याची तयारी जेएनपीएने सुरू केली आहे. ...

व्हॅलेंटाइननिमित्त फुलांचा राजा गुलाबाचा बाजारभाव थेट दुपटीने वाढला - Marathi News | On the occasion of Valentine, the market price of the king of flowers, rose, directly doubled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :व्हॅलेंटाइननिमित्त फुलांचा राजा गुलाबाचा बाजारभाव थेट दुपटीने वाढला

प्रेमाचे प्रतीक असणारा फुलांचा राजा गुलाबालाही चांगलीच मागणी वाढली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुलाबाने व्हॅलेंटाइन डे निमित चांगलाच भाव खाल्ला असून भाव थेट दुपटीने वाढला आहे. ...

व्हॅलेंटाईन डे; मिरजचा गुलाब दिल्लीला निघाला, काय मिळतोय बाजारभाव - Marathi News | Valentine's Day; Miraj's rose leaves for Delhi, what is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :व्हॅलेंटाईन डे; मिरजचा गुलाब दिल्लीला निघाला, काय मिळतोय बाजारभाव

व्हॅलेंटाईन डे' हा प्रेमदिवस बुधवारी साजरा होणार आहे. त्यामुळे डच गुलाबाचा दर वधारला आहे. मिरजेतून रेल्वेने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील हरितगृहातील जरबेरा कार्नेशियन व डच गुलाब या फुलांची दिल्लीला निर्यात सुरू आहे. ...

भात शेतीच्या पट्ट्यात पॉलीहाऊसमधील फुलशेती वाढवतेय स्वातीची ख्याती - Marathi News | Swati is increasing the popularity of floriculture in polyhouse in the rice farming belt | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात शेतीच्या पट्ट्यात पॉलीहाऊसमधील फुलशेती वाढवतेय स्वातीची ख्याती

बालवडी (ता. भोर) येथील उच्च शिक्षित, प्रयोगशील युवा शेतकरी स्वाती किंद्रे यांनी नाटंबी येथे ३० गुंठे क्षेत्रामध्ये पॉलिहाऊस उभारून पारंपरिक शेतीला बगल देत पॉलीहाउस उभारून जरबेराचा मळा फूलविला आहे. ...