लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अन्न व औषध प्रशासन विभाग

अन्न व औषध प्रशासन विभाग

Food and drug administration, Latest Marathi News

जाळीदार ढोकळ्यासाठी ओव्हनमध्ये करा कप ढोकळा; जाळीदार मस्त ढोकळा झटपट, घण्टो का काम मिंटोमें.. - Marathi News | Do Cup dhokala in oven surely it will be sponjy and puffy dhokala in only 5 minitues | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जाळीदार ढोकळ्यासाठी ओव्हनमध्ये करा कप ढोकळा; जाळीदार मस्त ढोकळा झटपट, घण्टो का काम मिंटोमें..

ओव्हनमधला कप ढोकळा हा खरोखर घण्टो का काम मिंटो में 'चा मामला आहे. करुन पाहा आणि मनासारखा स्पंजी ढोकळा जमला म्हणून स्वत:वरच खूष व्हा! ...

उकड काढून केलेले ज्वारीचे फुलके खा, शिल्पा शेट्टीचा वेटलॉस फॉर्म्युला- जुनं ते सोनं - Marathi News | Shilpa Shetty's Weight Loss Formula - Eat Sorghum phulka and get fitness.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उकड काढून केलेले ज्वारीचे फुलके खा, शिल्पा शेट्टीचा वेटलॉस फॉर्म्युला- जुनं ते सोनं

शिल्पा शेट्टी म्हणते, रोजच्या आहारात ज्वारीचे फुलके खावेत. ज्वारीचे फुलके खाऊन वजन कमी करणं, विविध आरोग्य समस्या सोडवणं सहज शक्य आहे. ...

हॉटेल, रेस्टॉरंटमधील पदार्थ खाण्यास योग्य आहे का? नागपुरात तपासणी सुरू - Marathi News | Is the food in the hotel or restaurant suitable for eating? Investigation underway in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हॉटेल, रेस्टॉरंटमधील पदार्थ खाण्यास योग्य आहे का? नागपुरात तपासणी सुरू

Nagpur News विकण्यात येणारे खाद्यपदार्थ खाण्यास योग्य आहे, यावर अन्न व सुरक्षा मानदे प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आणि राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे ऑडिट अर्थात तपासणी सुरू आहे. ...

तेल आणि दुध पावडरपासून बनवायचे खवा; केजमध्ये ३ हजार किलो बनावट खवा जप्त, कंपनी सील - Marathi News | The company produce counterfeit khowa; 3000 kg fake khowa seized in kaij, company sealed | Latest beed News at Lokmat.com

बीड :तेल आणि दुध पावडरपासून बनवायचे खवा; केजमध्ये ३ हजार किलो बनावट खवा जप्त, कंपनी सील

दुध पावडर आणि तेलापासून बनावट खवा तयार केला जात असल्याचे झाले उघड ...

हॉटेल असो की स्ट्रीटफूड, दर महिन्याला अन्नपदार्थ विक्रेत्यांना करावी लागेल वैद्यकीय तपासणी : राजेंद्र शिंगणे  - Marathi News | Whether it is hotel or street food, food vendors have to undergo medical examination every month: Rajendra Shingane | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हॉटेल असो की स्ट्रीटफूड, दर महिन्याला अन्नपदार्थ विक्रेत्यांना करावी लागेल वैद्यकीय तपासणी : राजेंद्र शिंगणे 

Rajendra Shingane: भेसळयुक्त अन्न पदार्थ आढळले तर अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. यासाठी १ लाख ते ५ लाखापर्यंतचा दंड व सक्षम कारावासाची तरतूद करण्यात आली आहे ...

साखरेतली भेसळ कशी ओळखाल? साखर शुद्ध की अशुद्ध, त्यात काय कालवलेले आहे, तपासा.. - Marathi News | How to recognize adulteration in sugar? Check whether sugar is pure or impure, what is in it. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साखरेतली भेसळ कशी ओळखाल? साखर शुद्ध की अशुद्ध, त्यात काय कालवलेले आहे, तपासा..

साखर हा नियमित वापराचा घटक, यामध्येही भेसळ असू शकते. पाहूयात साखरेतील भेसळ ओळखण्याची सोपी पद्धत ...

ऐन दिवाळीत ग्राहकांच्या जीवाशी खेळ! स्वीट होममध्ये आढळला ५० किलो भेसळयुक्त खवा - Marathi News | baramati 50 kg adulterated khava found in sweet Home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐन दिवाळीत ग्राहकांच्या जीवाशी खेळ! स्वीट होममध्ये आढळला ५० किलो भेसळयुक्त खवा

या दुकानावर खात्याच्या पथकाने छापा टाकल्यावर भेसळयुक्त खवा आढळून आला. पामोलिन तेल, दूध पावडर व रंग या पदार्थांपासून आरोग्यास अपायकारक असलेल्या खवा तयार करण्यात आल्याचे आढळून आले आहे ...

सावधान! गुळात चक्क बैलांच्या शिंगाला लावल्या जाणा-या रंगाची भेसळ, ५ लाखांचा भेसळयुक्त गुळ जप्त - Marathi News | be careful food and Drug administration 5 lakh counterfeit jaggery seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान! गुळात चक्क बैलांच्या शिंगाला लावल्या जाणा-या रंगाची भेसळ, ५ लाखांचा भेसळयुक्त गुळ जप्त

गुळ खरेदी करताना सावधानता बाळगण्याची आवश्यकता असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे. ...