लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अन्न व औषध प्रशासन विभाग

अन्न व औषध प्रशासन विभाग

Food and drug administration, Latest Marathi News

नागपुरात ७४ लाखांचा पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त  - Marathi News | 74 lakh Pan Masala and fragrant tobacco seized in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरात ७४ लाखांचा पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त 

गुन्हे शाखा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त कारवाईत बुधवारी वाडी येथील एएमएस ट्रान्सपोर्टमधून ७४ लाख १९ रुपये किमतीचा ६३०६ किलो प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त केला. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

नागपूरच्या मेगा मार्टमध्ये पॅकेटबंद बुरशीयुक्त शेंगदाणे जप्त  - Marathi News | Packet fungus peanuts seized at Mega Mart in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या मेगा मार्टमध्ये पॅकेटबंद बुरशीयुक्त शेंगदाणे जप्त 

अन्न व औषध प्रशासन विभागाकडे प्राप्त तक्रारीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी ल.प्र. सोयाम यांनी सक्करदरा येथील एअर प्लाझा रिटेल होल्डिंग प्रा.लि.ची (विशाल मेगा मार्ट) तपासणी करून पॅकेटबंद बुरशीयुक्त शेंगदाणे जप्त केले. ...

पुण्यात अडीच लाखांचे भेसळयुक्त पनीर जप्त; गुन्हे शाखेच्या युनिटची कारवाई - Marathi News | Two and half a million cheese seized in the pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अडीच लाखांचे भेसळयुक्त पनीर जप्त; गुन्हे शाखेच्या युनिटची कारवाई

कोणताही परवाना नसताना बेकायदेशीरपणे सुरु होती विक्री ...

जप्त केलेला १९ लाखांचा गुटखा जाळून नष्ट - Marathi News | 19 lakhs of Gutkas were burnt and destroyed | Latest beed News at Lokmat.com

बीड :जप्त केलेला १९ लाखांचा गुटखा जाळून नष्ट

सहा महिन्यांपूर्वी तालुक्यातील कासारी गावाजवळ एका टेम्पोमधून जप्त केलेला १९ लाख रुपयांचा गुटखा गुरुवारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पोलिस बंदोबस्तात जाळून नष्ट करण्यात आला. ...

दूध उत्पादकांनी पोषक तत्त्वांचे मिश्रण वाढवावे - Marathi News | Milk producers should increase their nutrient mix | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दूध उत्पादकांनी पोषक तत्त्वांचे मिश्रण वाढवावे

पोषक तत्त्व मिश्रित अन्नपदार्थांची उपलब्धता वाढविण्यासाठी शासनपातळीवरून जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रकांत साळुंके यांनी केले. ...

ढोकळ्याच्या चटणीत आढळला मृत बेडूक - Marathi News | A dead frog found in a dhoti sauce | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ढोकळ्याच्या चटणीत आढळला मृत बेडूक

खेड शहरानजीकच्या भरणेनाका येथील एका बेकरीमध्ये ढोकळ्याच्या चटणीत मृत बेडूक आढळल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. संबंधित ग्राहकाने याबाबत तक्रार न दिल्याने हा प्रकार अंधारातच होता. मात्र, सोशल मीडियावर हा प्रकार व्हायरल होताच खळबळ उडाली आहे. ...

धक्कादायक ;अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या नावे नांदेडमध्ये मसाल्यांची विक्री - Marathi News | Shocking; sale of spices in Nanded in the name of a non-existent company | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धक्कादायक ;अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या नावे नांदेडमध्ये मसाल्यांची विक्री

अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या नावे हळद पावडर, कस्तुरी मेथी, धनिया पावडर आदी प्रकारच्या मसाले पदार्थांची पॅकिंग करून ती विक्री केली ...

जालना जिल्ह्यात तब्बल ११० टन अवैध गुटखा जप्त - Marathi News | 3 tonnes of illegal gutkha seized in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात तब्बल ११० टन अवैध गुटखा जप्त

जिल्ह्यात अवैधरित्या विक्री, वाहतूक केला जाणारा सव्वा कोटी रूपयांचा तब्बल ११० टन गुटखा अन्न व औषध प्रशासन, पोलीस प्रशासनाने जप्त केला. ...