लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अन्न व औषध प्रशासन विभाग

अन्न व औषध प्रशासन विभाग

Food and drug administration, Latest Marathi News

विनापरवाना अन्नपदार्थ विकणा-यांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Penal action against unregistered food vendors | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विनापरवाना अन्नपदार्थ विकणा-यांवर दंडात्मक कारवाई

अन्नसुरक्षा कायद्यातंर्गत परवाना न घेता अन्नपदार्थ विक्री करणाºया पारनेर तालुक्यातील पोखरी येथील पंधरा व्यवसायिकांवर अन्न, औषध प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली़.  ...

अन्न पदार्थांचे १५ नमुने औरंगाबाद प्रयोगशाळेत - Marathi News | 6 samples of food items in Aurangabad laboratory | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अन्न पदार्थांचे १५ नमुने औरंगाबाद प्रयोगशाळेत

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने स्वीट मार्ट, तेल उत्पादकांसह इतर आस्थापनांच्या तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. ...

नागपुरात  सात लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त - Marathi News | Seven lakh food stocks seized in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  सात लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त

अन्न आणि औषध प्रशासनाने खाद्यतेल विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईत सात लाख नऊ हजार रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला. ...

व्यापाऱ्यांनी एफडीए नियमांचे पालन करावे : सहआयुक्त चंद्रकांत पवार - Marathi News | Traders must adhere to FDA rules:jt Commissioner Chandrakant Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्यापाऱ्यांनी एफडीए नियमांचे पालन करावे : सहआयुक्त चंद्रकांत पवार

व्यापाऱ्यांनी डिजिटल पद्धतीने ग्राहकांना उत्तम सुविधा आणि सेवा देण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांनी येथे केले. ...

'येवले चहा' बंद करणार का?; मालकांनी सांगितलं नेमकं काय चुकलं! - Marathi News | Will you stop 'Yeola tea' in pune ?; The owner navnath yevale told exactly what was wrong! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'येवले चहा' बंद करणार का?; मालकांनी सांगितलं नेमकं काय चुकलं!

'येवले अमृततुल्य'कडून मेलामाईन नावाचा पदार्थ वापरण्याचं कुठलंही कृत्य केलं जात नाही. ...

कायदे-नियमांचा अंगिकार करा - Marathi News | Adopt the rules and regulations | Latest beed News at Lokmat.com

बीड :कायदे-नियमांचा अंगिकार करा

व्यापार क्षेत्रातील बदलत्या कायद्यांचा आणि नियमांचे ज्ञान घेऊन त्याचा अंगीकार करावा, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी केले. ...

करडी तेलाच्या भावातील तफावतीने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण  - Marathi News | Confusion in prices of karadi cooking oil among consumers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :करडी तेलाच्या भावातील तफावतीने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण 

मोंढ्यात १२० रुपये, तर अन्य भागांत १८० रुपये प्रतिलिटरने विक्री ...

मिठाईतील भेसळीचा लोकांच्या जीवाशी खेळ - Marathi News | Adulteration in sweets issue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिठाईतील भेसळीचा लोकांच्या जीवाशी खेळ

काही लोक पैशाच्या लालसेपोटी भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करुन लोकांच्या जीवाशी खेळतात. हॉटेलचालकांवर कारवाई करण्यात अन्न व प्रशासन विभाग अपयशी ठरला आहे. ...