लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अन्न व औषध प्रशासन विभाग

अन्न व औषध प्रशासन विभाग

Food and drug administration, Latest Marathi News

भेसळीचा प्रयोगशाळेकडून अहवालच येईना सांगा, कशी राहील भेसळवाल्यांना भीती?  - Marathi News | If there is no adulteration report from the laboratory, how will the adulterers be afraid? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भेसळीचा प्रयोगशाळेकडून अहवालच येईना सांगा, कशी राहील भेसळवाल्यांना भीती? 

अन्न व औषधी विभागाने दूध, तेल, तूप, आइस्क्रीम, शीतपेये, मिठाया आदी पदार्थांची तपासणी करून ३८ नमुने प्रयोगशाळेला पाठविले. ...

म्हापसा बस स्थानकावर अन्नपदार्थ जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई - Marathi News | in goa food seized at mhapasa bus station action by the food and drug administration | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हापसा बस स्थानकावर अन्नपदार्थ जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

मागील आठवडाभरात प्रशासनाच्या वतीने येथील बस स्थानकावर करण्यात आलेली ही तिसरी कारवाई होती. ...

मोठी बातमी; साेलापुरात ७६ लाख ४३ हजाराचा किटकबाधित सुपारीचा साठा जप्त - Marathi News | Solapur; 76 lakh 43 thousand betel nut stock seized in Sellapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; साेलापुरात ७६ लाख ४३ हजाराचा किटकबाधित सुपारीचा साठा जप्त

Solapur News: सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील मार्केट यार्ड चौकात ७६ लाख ४३ हजार ३७६ रूपये किंमतीचा रंगमिश्रित व किटकबाधित सुपारीचा साठा अन्न व औषध प्रशासनाने सोलापुरात पकडला. याप्रकरणी पुढील कारवाई वेगाने करण्यात येत आहे. ...

कर्नाटकच्या दूध पावडरचे महाराष्ट्रात साठे तर दिल्लीपर्यंत मोठे रॅकेट..! - Marathi News | Karnataka's milk powder stocks in Maharashtra and a big racket up to Delhi..! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्नाटकच्या दूध पावडरचे महाराष्ट्रात साठे तर दिल्लीपर्यंत मोठे रॅकेट..!

शिरोळ तालुक्यात कर्नाटक राज्यात लहान मुलांना देण्यात येणाऱ्या दूध पावडरचा शिरोळ तालुक्यात काळाबाजार करून अनेक मोठे व्यावसायिक दूध पावडर घेऊन येत असतात. ...

पाऊस सुरू झाला; रस्त्यावरचा समोसा, वडापाव तब्येत बिघडवणार, काय काळजी घ्यावी? - Marathi News | It started raining; Street samosas, vada pav will spoil the health, what should be taken care of? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाऊस सुरू झाला; रस्त्यावरचा समोसा, वडापाव तब्येत बिघडवणार, काय काळजी घ्यावी?

पावसाळ्यात बाजार, तसेच सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी अस्वच्छता असल्यास तेथील खाद्य पदार्थांचे सेवन हे आरोग्यास घातक आहे. ...

आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका - Marathi News | Production of Fortune Dairy in Indapur suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका

आइस्क्रीममध्ये मानवी बोटप्रकरणी कारवाई. ...

प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका - Marathi News | Action against students for reporting to the media; Accused of tarnishing the image of the university | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका

कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अन्नाबद्दल विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांकडे केली होती तक्रार ...

सावधान.. भेसळयुक्त मसाले खाताय? काय होवू शकते - Marathi News | Beware.. Eating adulterated spices? what can happen | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सावधान.. भेसळयुक्त मसाले खाताय? काय होवू शकते

देशातील अग्रणी मसाल्याचे ब्रँड्स असलेल्या दोन कंपन्यांच्या काही मसाले उत्पादनावर सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये बंदी आणल्याची बातमी प्रसिद्ध झाली. ...