लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अन्नातून विषबाधा

अन्नातून विषबाधा

Food poisoning, Latest Marathi News

चमक येथे तेरवीच्या जेवणातून २५ जणांना विषबाधा; चारजण गंभीर - Marathi News | Poisoning of 25 people from Tervi meal in achalpur, Four of them are serious | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चमक येथे तेरवीच्या जेवणातून २५ जणांना विषबाधा; चारजण गंभीर

दिवसाचे हेच तेरवीचे जेवण अनेकांनी सायंकाळी घेतले. त्यापैकी बहुतांश नागरिकांना रविवारी सकाळपासून उल्ट्या होण्यास सुरुवात झाली. पण दिवसभर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, त्रास वाढल्याने सायंकाळी नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली. ...

चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने तीन बालकांना विषबाधा - Marathi News | Poisoning of three children by eating moonlight seeds | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने तीन बालकांना विषबाधा

Bhandara News चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने तीन बालकांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजता तालुक्यातील मोहरणा येथे उघडकीस आली. ...

Milk: फाटलेल्या दुधापासून केवळ पनीरच नाही तर बनवता येतात हे चविष्ट पदार्थ - Marathi News | Milk: Not only paneer but also delicious foods can be made from skim milk | Latest food Photos at Lokmat.com

फूड :फाटलेल्या दुधापासून केवळ पनीरच नाही तर बनवता येतात हे चविष्ट पदार्थ

Milk Use: दूध फाटल्यानंतर सर्वसामान्यपणे त्यापासून पनीरच बनवले जाते. मात्र पनीरशिवाय अनेक चविष्ट पदार्थ बनवता येऊ शकतात, हे तुम्हाला माहिती आहे का, आज आपण दुधापासून घरात काय काय पदार्थ सहजपणे बनवता येतात हे पाहूया. ...

साक्षगंधापूर्वी भावी वरासह सात जणांना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरु  - Marathi News | Food poisoning of seven people, including a future groom, before the testimony; Hospital treatment started | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :साक्षगंधापूर्वी भावी वरासह सात जणांना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरु 

Food Poisoning : विनय नाडे याचे ५ जानेवारी बुधवारी साक्षगंध असल्याने खरेदी करण्यासाठी सर्व मंडळी मंगळवारी बाजारात गेली होती. ...

 हुबेहूब काजूसारख्या दिसणाऱ्या बिया खाल्याने सोळा मुलामुलींना विषबाधा; भंडारा जिल्ह्यातील घटना - Marathi News | Poisoning of sixteen children by accidentally eating poisonous seeds while playing; Incidents in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर : हुबेहूब काजूसारख्या दिसणाऱ्या बिया खाल्याने सोळा मुलामुलींना विषबाधा; भंडारा जिल्ह्यातील घटना

Chandrapur News आंधळगाव जवळील शिवणी (चिंचोली) येथील लहान मुलांनी खेळत असतांना चंद्रज्योती झाडाच्या बिया खाल्याने त्यांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली. ...

वडीगोद्री परिसरात भगरीतून ३० जणांना विषबाधा - Marathi News | Poisoning of 30 people from Bhagari in Wadigodri area | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वडीगोद्री परिसरात भगरीतून ३० जणांना विषबाधा

उपवासाला फराळ म्हणून शाबूदान्यासह भगरीच्या दशम्या, भगरीचा भात खाल्ला जातो. ...

एकाच कुटुंबातील सात जणांना भगरीतून विषबाधा - Marathi News | Poisoning of seven members of the same family in jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एकाच कुटुंबातील सात जणांना भगरीतून विषबाधा

Food Posining in Jalana : सकाळी ११ वाजता भगर खाल्ल्यानंतर सर्वच जण शेतात काम करण्यासाठी गेले होते. ...

रात्रीचे उरलेले पदार्थ कुठे फेकून द्या म्हणून रोजच शिळे खाताय? बघा तब्येतीचे ‘काय’ होते.. - Marathi News | Where do you throw away the rest of the night's food so you eat shila every day? See what happens to health. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्रीचे उरलेले पदार्थ कुठे फेकून द्या म्हणून रोजच शिळे खाताय? बघा तब्येतीचे ‘काय’ होते..

रात्रीचं उरलं की ते टाकून कशाला द्यायचं असं म्हणून फ्रिजमध्ये ठेऊन खाल्ले जाते, पण असे वारंवार होत असेल तर ते आरोग्यासाठी घातक ठरु शकते. ...