लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाककृती 2023

Food recipes 2023 in Marathi

Food recipes 2023, Latest Marathi News

आजी-आईच्या हातची चव असलेले, आठवणींच्या रंगात रंगलेले खमंग-चविष्ट पारंपरिक पदार्थ. परंपरा आणि नवेपणाची अस्सल मराठमोठी चव.
Read More
Food Processing : आरोग्यदायी अन् पौष्टिक 'कोदो मिलेट'ची चकली; मिलेट प्रक्रिया उद्योगातील आधुनिक संधी - Marathi News | Food Processing: Healthy and nutritious millet millet; Modern Opportunities in Millet Processing Industry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Food Processing : आरोग्यदायी अन् पौष्टिक 'कोदो मिलेट'ची चकली; मिलेट प्रक्रिया उद्योगातील आधुनिक संधी

कोदो मिलेटचे मूल्यवर्धन करून आकर्षक पॅकिंग द्वारे विक्री करून यातून एक चांगला प्रक्रिया उद्योग (Processing Industry ) उभा राहू शकतो. ज्यासाठी आता आपण जाणून घेऊया कोदो मिलेट चकलीची रेसिपी आणि तिच्या पोषणतत्त्वांबद्दल. ...

Ragi Kurkure : नाचणीचे मूल्यवर्धित स्वादिष्ट आणि आरोग्यदायी रागी कुरकुरे - Marathi News | Ragi Kurkure : millets value added delicious and healthy ragi crisps | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ragi Kurkure : नाचणीचे मूल्यवर्धित स्वादिष्ट आणि आरोग्यदायी रागी कुरकुरे

रागी कुरकुरे हा एक लोकप्रिय आणि पौष्टिक नाश्ता आहे. रागी, ज्याला नाचणी असेही म्हणतात, हे कडधान्य आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर (healthy food) आहे. यामध्ये भरपूर प्रोटीन, फायबर आणि खनिजे असतात. ...

Bajra Biscuits : आरोग्यदायी आणि स्वादिष्ट बाजरीचे मूल्यवर्धित बिस्किट्स - Marathi News | Bajra Biscuits : Healthy and delicious Bajra value added biscuits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bajra Biscuits : आरोग्यदायी आणि स्वादिष्ट बाजरीचे मूल्यवर्धित बिस्किट्स

बाजरीच्या बिस्किटांची प्रक्रिया देखील सोपी आहे आणि ती घरच्या घरी सहजपणे केली जाऊ शकते. ज्यामधून बाजरी उत्पादक बाजारीचे मूल्यवर्धन देखील करू शकतात. ...

चौकाचौकात दिसतेय नागरिकांची गर्दी; भाजलेल्या मक्याच्या कणसाला खवय्यांची पसंती - Marathi News | A crowd of citizens is seen at the crossroads; A gourmand favorite with roasted corn kernels | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चौकाचौकात दिसतेय नागरिकांची गर्दी; भाजलेल्या मक्याच्या कणसाला खवय्यांची पसंती

भर पावसात भाजलेली गरम कणसे खाण्याचा आनंद काही निराळाच असल्याने या कणसांना खवय्यांची पसंती मिळत आहे. त्यामुळे अनेकांची पावले सध्या मक्याची कणसे खाण्यासाठी चौकाचौकांत विक्री होत असलेल्या मुख्य रस्त्यांवर लागलेल्या गाड्यांकडे वळत आहेत. ...

लाल मुंग्यांची चटणी तुम्ही खाल्ली का? - Marathi News | Have you eaten red ant chutney? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लाल मुंग्यांची चटणी तुम्ही खाल्ली का?

Gadchiroli : कुठं मिळतात लाल मुंग्या? कशी बनते लाल मुंग्यांची चटणी जाणून घ्या ...

घराघरांत दरवळू लागला मसाल्याचा सुगंध - Marathi News | The aroma of spices began to waft through the houses | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घराघरांत दरवळू लागला मसाल्याचा सुगंध

मसाला खरेदीकडे गृहिणींचा कल : पावसाळ्याच्या आधीच तयार करतात मसाला ...

वाढत्या थंडीत करा हुरड्याचे हे सोपे अन् रुचकर पदार्थ - Marathi News | Make this easy and delicious hurda dish in growing cold weather | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाढत्या थंडीत करा हुरड्याचे हे सोपे अन् रुचकर पदार्थ

ग्रामीण भागासह शहरी भागातही ज्वारीचे सेवन वाढले, ज्वारीत किती असतात पौष्टीक गुणधर्म? जाणून घ्या.. ...

Food Recipe: घरात भरपूर केळी जमली? तीही पिकलेली? ट्राय करा 'या' टेस्टी रेसेपी! - Marathi News | Food Recipe: Got a lot of bananas at home? Is it ripe too? Try this tasty recipe! | Latest food News at Lokmat.com

फूड :Food Recipe: घरात भरपूर केळी जमली? तीही पिकलेली? ट्राय करा 'या' टेस्टी रेसेपी!

Food Recipe: केळी सुस्थितीत असली तर प्रसाद म्हणून वाटता येतात, पण अति पिकलेली केळी फेकून न देता ट्राय करा सोप्या रेसेपी. ...