लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अन्न

How to eat Healthy Food everyday

Food, Latest Marathi News

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.
Read More
चपात्या नीट फुगत नाही-वातड होतात? कणकेत १ चमचा 'ही' पावडर मिसळा, मऊ होतील - Marathi News | Roti Making Hacks : How To Make Soft And Fluffy Roti With Baking Powder | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चपात्या नीट फुगत नाही-वातड होतात? कणकेत १ चमचा 'ही' पावडर मिसळा, मऊ होतील

Roti Making Hacks (Chapati Kashi Banvaychi) : जर पीठ बरोबर नसेल तर चपाती फुलत नाही आणि सॉफ्टही होत नाही. ...

फराळाचं करता करता स्वयंपाकाला वेळच नाही? १० मिनीटांत करा मखाणा सेट डोसा, हेल्दी-सोपी रेसिपी... - Marathi News | Easy and healthy makhana set dosa recipe : Don't have time to cook while making diwali faral? Make Makhana Set Dosa in 10 Minutes, Healthy-Easy Recipe... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फराळाचं करता करता स्वयंपाकाला वेळच नाही? १० मिनीटांत करा मखाणा सेट डोसा, हेल्दी-सोपी रेसिपी...

Easy and healthy makhana set dosa recipe : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी झटपट चविष्ट रेसिपी.. ...

ऋजुता दिवेकर म्हणतात दिवाळीत 'कॅलरी'वाली नाही, 'कहानी'वाली मिठाई खा... म्हणजे नेमकं काय?   - Marathi News | rujuta divekar says eat kahaniwali mithai instead of calory mithai in this diwali | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऋजुता दिवेकर म्हणतात दिवाळीत 'कॅलरी'वाली नाही, 'कहानी'वाली मिठाई खा... म्हणजे नेमकं काय?  

Rujuta Divekar's Diet Tips About Mithai: कॅलरीवाली मिठाई आणि कहानीवाली मिठाई म्हणजे नेमकं काय असतं बरं? ...

Diwali : कोकणात घरोघर करत तशी गोड ‘बोरं’ यंदा करुन तर पाहा, आजीच्या आठवणीतला पारंपरिक पदार्थ... - Marathi News | Diwali Special Traditional Tandalachi God Bore Easy To Make & Delicious Tandalachi Bore How To Make Tandalachi Bore At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Diwali : कोकणात घरोघर करत तशी गोड ‘बोरं’ यंदा करुन तर पाहा, आजीच्या आठवणीतला पारंपरिक पदार्थ...

Diwali Special Traditional Tandalachi God Bore Easy To Make & Delicious : Tandalachi Bore : How To Make Tandalachi Bore At Home : खुसखुशीत तांदुळाच्या पीठाची 'बोरं' विसर पडलेला फराळाचा पारंपरिक गोड पदार्थ यंदा खाऊन तर पाहा... ...

दह्यात कोणते पदार्थ मिक्स करून खाऊ नये? वाचाल तर फायद्यात रहाल! - Marathi News | Why you should not eat curd by mixing these things | Latest food News at Lokmat.com

फूड :दह्यात कोणते पदार्थ मिक्स करून खाऊ नये? वाचाल तर फायद्यात रहाल!

Curd Eating Tips : अनेकांना हे माहीत नसतं की, दह्यासोबत काही गोष्टींचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात दह्यासोबत काय खाऊ नये हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

Diwali : गुलाबजाम आईस्क्रीम यंदा करून तर पाहा, करायला सोपे आणि पाहुणेही विचारतील रेसिपी... - Marathi News | Gulab Jamun Ice Cream Unique Gulab Jamun Ice Cream Recipe 10 Minute Creamy Gulab Jamun Ice Cream | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Diwali : गुलाबजाम आईस्क्रीम यंदा करून तर पाहा, करायला सोपे आणि पाहुणेही विचारतील रेसिपी...

Gulab Jamun Ice Cream : Unique Gulab Jamun Ice Cream Recipe : Creamy & Easy Gulab Jamun Ice Cream : 10 Minute Creamy Gulab Jamun Ice Cream : दिवाळीत गोडाधोडाचे पदार्थ म्हणून गुलाबजाम केले जातात, त्याचीच इंस्टंट आईस्क्रीम करण्याची रेसिपी... ...

नेहमीचा ठेचा सोडा...बनवा आवळ्याची 'ही' तोंडाला पाणी सोडणारी चटपटीत चटणी; जाणून घ्या रेसिपी!  - Marathi News | Amla chutney recipe will boost your immunity, know how to make it | Latest food News at Lokmat.com

फूड :नेहमीचा ठेचा सोडा...बनवा आवळ्याची 'ही' तोंडाला पाणी सोडणारी चटपटीत चटणी; जाणून घ्या रेसिपी! 

Amla Chutney Recipe : तिखट-आंबट आवळ्याची चटणी जेवणाची टेस्ट तर वाढवतेच, सोबतच शरीरालाही अनेक फायदे देते. अशात आज आम्ही तुम्हाला आवळ्याची खास चटणी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. ...

Diwali : यंदा भेट म्हणून द्या ड्रायफ्रुटसची घरीच केलेली अक्रोड -खजुराची शुगर फ्री बर्फी, करा अगदी झटपट... - Marathi News | Sugar Free Dates & Wallnut Brfi How To Make Sugar Free Dates & Wallnut Brfi At Home For Diwali | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Diwali : यंदा भेट म्हणून द्या ड्रायफ्रुटसची घरीच केलेली अक्रोड -खजुराची शुगर फ्री बर्फी, करा अगदी झटपट...

Sugar Free Dates & Wallnut Brfi : How To Make Sugar Free Dates & Wallnut Brfi At Home For Diwali : दिवाळीत भेट म्हणून द्या हेल्दी अक्रोड - खजुराची हेल्दी बर्फी.. ...