लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अन्न

How to eat Healthy Food everyday

Food, Latest Marathi News

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.
Read More
सकाळी रिकाम्या पोटी काजू खाण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, वाचाल तर बदाम खाणं विसराल! - Marathi News | Benefits of eating soaked Cashew on an empty stomach in the morning | Latest food News at Lokmat.com

फूड :सकाळी रिकाम्या पोटी काजू खाण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, वाचाल तर बदाम खाणं विसराल!

Soaked Cashew Benefits : बदाम भिजवून खाण्याचे फायदे अनेकांना माहीत असतात, पण काजू फार कुणी भिजवून खात नाहीत. त्याचेच फायदे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

१५ मिनिटांत करा चवदार मखाना खीर, हरितालिकेच्या उपवासाचा थकवा येणार नाही- घ्या सोपी रेसिपी - Marathi News | how to makae makhana kheer, instant recipe of making makhana kheer, makhana kheer for haritalika fast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१५ मिनिटांत करा चवदार मखाना खीर, हरितालिकेच्या उपवासाचा थकवा येणार नाही- घ्या सोपी रेसिपी

Makhana Kheer For Haritalika Fast: हरितालिकेचा उपवास करून गळून जात असाल, थकवा येत असेल तर संध्याकाळच्या वेळी मखाना खीर खा. यामुळे चांगली एनर्जी मिळते. दुसऱ्यादिवशी उपवासाचा त्रास होत नाही. (how to makae makhana kheer?)   ...

आपलं ‘लोणचं’ आणि त्यांचं ‘पिकल’.. - Marathi News | Our 'pickle' and their 'pickle'.. | Latest food News at Lokmat.com

फूड :आपलं ‘लोणचं’ आणि त्यांचं ‘पिकल’..

Food News: मागच्या लेखात आपण खारवणे अर्थात सन ड्राइंग याबद्दल वाचलं. याचाच एक उपप्रकार म्हणजे मुरवणे. या मुरवण्यातही अनेक प्रकार आहेत. साधारणपणे यात भाज्यांना मीठ लावून बरणी अथवा माठात ठेवून, झाकण घट्ट लावून त्या उन्हात ठेवल्या जातात.  ...

बेसन कच्चं राहून लाडू टाळूला चिकटतो? १ खास युक्ती- घ्या खमंग लाडूंची सोपी रेसिपी - Marathi News | how to make besan ladoo, simple recipe of besan ladoo in marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बेसन कच्चं राहून लाडू टाळूला चिकटतो? १ खास युक्ती- घ्या खमंग लाडूंची सोपी रेसिपी

How To Make Besan Ladoo: बेसन कच्चं राहिलं तर लाडू टाळूला चिकटतो. म्हणूनच बेसन लाडू करण्याची ही एक खास रेसिपी बघा... यामध्ये आपण बेसन विकत न आणता घरीच कसं करायचं ते पाहणार आहोत. (simple recipe of besan ladoo in marathi) ...

तब्बल महिनाभर टिकतील असे गव्हाच्या पिठाचे मोदक, पौष्टिकही आणि प्रसादासाठीही उत्तम-सोपी रेसिपी... - Marathi News | Wheat Modak Recipe Quick Modak recipe How to Make Wheat Flour Modak | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तब्बल महिनाभर टिकतील असे गव्हाच्या पिठाचे मोदक, पौष्टिकही आणि प्रसादासाठीही उत्तम-सोपी रेसिपी...

Wheat Modak Recipe : Quick Modak recipe :How to Make Wheat Flour Modak: बाप्पांच्या प्रसादासाठी करा महिनाभर टिकणारे झटपट तयार होणारे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक मोदक... ...

पदार्थात हळद जास्त पडली? करा ५ झटपट उपाय, टेंशन विसरा- चव आणि रंग होईल परफेक्ट... - Marathi News | how to reduce turmeric taste in food Smart hack to fix excessive turmeric in food How To Save Your Meal From Too Much Turmeric | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पदार्थात हळद जास्त पडली? करा ५ झटपट उपाय, टेंशन विसरा- चव आणि रंग होईल परफेक्ट...

Smart hack to fix excessive turmeric in food : How To Save Your Meal From Too Much Turmeric : घाई गडबडीत एखाद्या पदार्थात हळद जास्त पडली तर गोंधळून जाऊ नका, करा झटपट साधेसोपे उपाय... ...

आंबटगोड चिंच टिकेल वर्षभर, पाहा पारंपरिक पद्धत - चिंच पावसाळ्यातही खराब होणार नाही... - Marathi News | How to Clean & Store Tamarind For One Year Storing tamarind the traditional way | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंबटगोड चिंच टिकेल वर्षभर, पाहा पारंपरिक पद्धत - चिंच पावसाळ्यातही खराब होणार नाही...

How to Clean & Store Tamarind For One Year : Storing tamarind the traditional way : पावसाळी वातावरणामुळे चिंच खराब न होता दीर्घकाळ स्टोअर करून ठेवण्याची सोपी पद्धत... ...

गणेशोत्सव स्पेशल : तळणीच्या मोदकाचं आवरण मऊ पडतं, चिवट होतं? फक्त ५ टिप्स-मोदक होतील खुसखुशीत... - Marathi News | fried modak recipe How to make Fried Modak Talniche Modak | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गणेशोत्सव स्पेशल : तळणीच्या मोदकाचं आवरण मऊ पडतं, चिवट होतं? फक्त ५ टिप्स-मोदक होतील खुसखुशीत...

Fried Modak Recipe : Talniche Modak : How to make Fried Modak : तळणीच्या मोदकांची सोपी रेसिपी मोदक होतील एकदम परफेक्ट... ...