लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

रान डुक्कर पकडण्यासाठी लावलेल्या सापळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू; तीन दिवस दिली मृत्यूशी झुंज - Marathi News | Death of a leopard after being trapped in a wild boar trap fought to death for three days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रान डुक्कर पकडण्यासाठी लावलेल्या सापळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू; तीन दिवस दिली मृत्यूशी झुंज

दरम्यान ज्या अवस्थेत बिबट्याचा मृत्यू झाला ते चित्र पाहून प्राणी मित्रानी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधिताना पकडण्यासाठी वन खात्याने मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे. ...

बुलडाणा तालुक्यातील चौथा शिवारात मादी बिबट्याचा मृतदेह आढळला - Marathi News | The dead body of a female leopard was found in the fourth Shivara of Buldana taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा तालुक्यातील चौथा शिवारात मादी बिबट्याचा मृतदेह आढळला

बुलढाण्याचे आरएफअेा अभिजित ठाकरे व इतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले व मृत बिबट्याचा पंचनामा केला.  ...

वनाधिकाऱ्यांवर हल्ला प्रकरणी शंभरावर ग्रामस्थांवर गुन्हे दाखल - Marathi News | Over 100 villagers have been charged in the case of attack on forest officials | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वनाधिकाऱ्यांवर हल्ला प्रकरणी शंभरावर ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

एसीएफ नागुलवार यांच्यावर नागपुरात उपचार : अद्याप कोणालाही अटक नाही ...

वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार, गावकऱ्यांच्या हल्ल्यात वन अधिकारी जखमी - Marathi News | Old man killed in tiger attack, Forest officer injured in angry villager attack | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार, गावकऱ्यांच्या हल्ल्यात वन अधिकारी जखमी

पवनी तालुक्यातील घटना : वाघाला बेशुद्ध करण्यात पथकाला अखेर यश ...

Kolhapur: भादोलेत वारणा नदी परिसरात पकडली मगर, वन विभागाच्या ताब्यात  - Marathi News | Crocodile caught in Warna river area in Bhadole, in custody of forest department | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: भादोलेत वारणा नदी परिसरात पकडली मगर, वन विभागाच्या ताब्यात 

मगरीच्या वावरामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण ...

Ratnagiri Crime: खवले मांजराची तस्करी, दोघे वन विभागाच्या जाळ्यात; एका महिलेचा समावेश - Marathi News | While smuggling scaly cats at Lote in Chiplun two were caught in the forest department's net, Including a woman | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: खवले मांजराची तस्करी, दोघे वन विभागाच्या जाळ्यात; एका महिलेचा समावेश

चिपळूण : खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करताना दोघांना वन विभागाने ताब्यात घेतले. यात एका महिलेचा समावेश आहे. दापोली व ... ...

गडचिराेली जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळला दुर्मीळ अर्धअल्बिनो डुरक्या घोणस; वनविभागाने केली नाेंद - Marathi News | Rare semi-albino Durkya ghonas found for the first time in Gadchireli district; The forest department has done so | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिराेली जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळला दुर्मीळ अर्धअल्बिनो डुरक्या घोणस; वनविभागाने केली नाेंद

जिल्ह्यात पहिल्यांदाच दुर्मीळ अर्ध अल्बिनाे डुरक्या घाेणस सापाची नाेंद वनविभागात झाली. ...

वनसीमांचे सिमेंट खांब उभारणीची तपासणी, उपवनसंरक्षकाच्या पत्राने खळबळ - Marathi News | Inspection of the construction of cement pillars of forest boundaries, the letter of sub forest conservator created excitement | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वनसीमांचे सिमेंट खांब उभारणीची तपासणी, उपवनसंरक्षकाच्या पत्राने खळबळ

उपवनसंरक्षकांचे पत्र, वनसर्व्हेअर चमू पोहोचला घटनास्थळी, खांब उभारणीतही गौडबंगाल ...