लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

दोडामार्ग तालुक्यात चार दिवसांत दुसर्‍यांदा आढळले दुर्मिळ खवलेमांजर - Marathi News | A rare scaly cat was found in Dodamarg taluka for the second time in four days | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दोडामार्ग तालुक्यात चार दिवसांत दुसर्‍यांदा आढळले दुर्मिळ खवलेमांजर

सर्वात जास्त शिकार व तस्करी होणाऱ्या या अशा दुर्मिळ खवलेमांजराच्या संरक्षण व संवर्धनासाठी वनविभागाने खवलेमांजर वाचवा मोहीम राबविली आहे. ...

गिधाडांची संख्या ९० टक्के घटली; बहुतेक प्रजाती नामशेष हाेण्याची भीती - Marathi News | Vulture numbers declined by 90 percent; Most of the species are threatened with extinction | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गिधाडांची संख्या ९० टक्के घटली; बहुतेक प्रजाती नामशेष हाेण्याची भीती

भारतातील निसर्ग मित्राला वाचविण्याची गरज ...

घोडबंदर परिसरात बिबट्याचे दर्शन  - Marathi News | Sighting of leopard in Ghodbunder area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर परिसरात बिबट्याचे दर्शन 

घोडबंदर गावालगतच वन हद्द असून ह्या भागातील वन हद्दीत तसेच लगतच्या प्रतिबंधात्मक क्षेत्रात अनेक बेकायदा बांधकामे व अतिक्रमण झालेली आहेत. ...

नायलॉनच्या जाळीत अडकले दुर्मिळ खवले मांजर, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली सुटका - Marathi News | Pangolins found in Dodamarg, Captured by the forest department and released in natural habitat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नायलॉनच्या जाळीत अडकले दुर्मिळ खवले मांजर, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली सुटका

घराशेजारील अंगणात नायलॉनच्या जाळीत अडकले होते खवले मांजर ...

आता तेंदूपत्ता मजुरांना रॉयल्टीचे ७२ काेटी बोनस; वन खात्याचा ऐतिहासिक निर्णय - Marathi News | 72 crore royalty bonus to Tendupatta labourers historical decision of forest department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता तेंदूपत्ता मजुरांना रॉयल्टीचे ७२ काेटी बोनस; वन खात्याचा ऐतिहासिक निर्णय

विदर्भातील जिल्ह्यांना सर्वाधिक लाभ ...

राज्याच्या वनविभागात आता हॅलो ऐवजी वंदेमातरम्‌! हॅलो फॉरेस्टवरच्या नावाचे काय? - Marathi News | Vande Mataram will be heard instead of Namaskar on cell phone or telephone in Forest Department office sudhir mungantiwar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्याच्या वनविभागात आता हॅलो ऐवजी वंदेमातरम्‌! हॅलो फॉरेस्टवरच्या नावाचे काय?

वनविभागाच्या कार्यालयातील भ्रमणध्वनी किंवा टेलिफोनवर आता नमस्कार ऐवजी वंदेमातरम्‌ हे सूर ऐकण्यास मिळणार आहे. ...

नाशिकमधील चाडेगावात वस्तीलगत प्रौढ बिबट्या जेरबंद; रहिवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास - Marathi News | leopard caged in habitat at Bachadegaon in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील चाडेगावात वस्तीलगत प्रौढ बिबट्या जेरबंद; रहिवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास

गावकऱ्यांच्या तक्रारीवरून नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या आदेशान्वये वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक गोविंद पंढरे यांनी चाडेगावातील शेतकरी बबन मानकर यांच्या मालकी क्षेत्रात लोकवस्तीलगत शुक्रवारी (दि.१९) पिंजरा लावला होता. ...

‘त्या’ वाघाचा मृत्यू जलाशयात बुडाल्यामुळेच, वनविभागाचा अंदाज - Marathi News | forest department estimate that the death of the tiger is due to drowning in the reservoir of navegaon khairi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्या’ वाघाचा मृत्यू जलाशयात बुडाल्यामुळेच, वनविभागाचा अंदाज

नवेगाव खैरी जलाशयात आढळला हाेता मृतदेह ...