लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

बांधून ठेवलेल्या कोल्होबांची वन विभागाने केली सुटका - Marathi News | The forest department released the tied up Kolhobs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बांधून ठेवलेल्या कोल्होबांची वन विभागाने केली सुटका

गोटखिंडी (ता. वाळवा) परिसरात ऊसतोडीसाठी मोठ्या संख्येने मजूर आले आहेत. ते परिसरात झोपड्या बांधून राहत आहेत ...

रात्रभर जागता पहारा अन् हल्ल्यांत कित्येक जनावरांचा मृत्यू; बिबट्यांची संख्या का वाढली? - Marathi News | junnar pune leopard attack many animals killed 3 year child killed forest department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रात्रभर जागता पहारा अन् हल्ल्यांत कित्येक जनावरांचा मृत्यू; बिबट्यांची संख्या का वाढली?

बिबट्यांचे वाढलेले हल्ले आणि पाळीव प्राण्यांच्या संरक्षणामुळे नागरिकांना रात्रभर जागून पाळीव प्राण्यांची राखण करावी लागत आहे. ...

माळरान सफारीत पाहता येणार लांडगे, चिंकारा अन् ससेही! राज्यातील पहिला प्रकल्प पुणे जिल्ह्यात - Marathi News | Wolves, chinkaras and rabbits can also be seen in Malran Safari! First project in the state in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळरान सफारीत पाहता येणार लांडगे, चिंकारा अन् ससेही! राज्यातील पहिला प्रकल्प पुणे जिल्ह्यात

वन विभागाने घेतला पुढाकार... ...

व्याघ्र प्रकल्प अधिसूचित न केल्यामुळे सरकारविरुद्ध अवमान याचिका - Marathi News | Contempt petition against Govt for not notifying tiger reserve | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्याघ्र प्रकल्प अधिसूचित न केल्यामुळे सरकारविरुद्ध अवमान याचिका

२४ जुलै २०२३ रोजी खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार गोव्यातील म्हादयी अभयारण्य क्षेत्र तसेच खोतिगाव अभयारणण्य व  इतर लगतची क्षेत्रे ही व्याघ्र प्रकल्प म्हणून वन्य जीव संरक्षण कायदा १८७४ अंतर्गत अधिसूचित करण्यास सांगण्यात आले होते. ...

सिंहगड परिसरात बिबट्याचा वावर, पर्यटकांनी सावध राहावे ! - Marathi News | Leopards in Sinhagad area, tourists should be careful! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड परिसरात बिबट्याचा वावर, पर्यटकांनी सावध राहावे !

दोन दिवसांपासून बिबट्यासोबत बछडेही फिरत असल्याचे दिसून येत आहे ...

बिबट्या लोकांना मारतो अन् तुम्ही त्याला वाचवता; ज्या घरातील व्यक्तीचा जीव गेला तिथे जाऊन पहा - Marathi News | Leopard kills people and you save him Go to the house where the person died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्या लोकांना मारतो अन् तुम्ही त्याला वाचवता; ज्या घरातील व्यक्तीचा जीव गेला तिथे जाऊन पहा

सध्या बिबट्यांनी धुमाकूळ घातलाय, बिबट्यांच्या हल्ल्यामुळे लोकांचा जीव जातोय ...

विदर्भातील आठ वाघोबा चढणार सह्याद्री डोंगररांगा; वनविभागाचा प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात - Marathi News | Eight tigers in Vidarbha will climb the Sahyadri mountain range; Forest Department's proposal in approval stage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भातील आठ वाघोबा चढणार सह्याद्री डोंगररांगा; वनविभागाचा प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात

चंद्रपूर, ताडोबामध्ये वाढलेली वाघांची संख्या कमी करण्याचा निर्णय वन मंत्रालयाने घेतला आहे.  ...

राज्यात पेसा क्षेत्राच्या पुनर्रचनेचा मार्ग मोकळा; ३८ वर्षांपासून प्रश्न मार्गी - Marathi News | pave the way for the restructuring of the pesa sector in the state; Question way for 38 years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात पेसा क्षेत्राच्या पुनर्रचनेचा मार्ग मोकळा; ३८ वर्षांपासून प्रश्न मार्गी

जनजाती सल्लागार परिषदेत निर्णय, स्वतंत्र आयोग स्थापनेलाही मान्यता ...