लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

दोन वर्षांनंतर टिपेश्वरचा ‘वीर’ आला स्वगृही परत - Marathi News | After two years, the 'Veer' Tiger of Tipeshwar returns to the Sanctuary | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन वर्षांनंतर टिपेश्वरचा ‘वीर’ आला स्वगृही परत

अधिकाऱ्यांची पटली खात्री : जून २०२१ मध्ये अधिवासाच्या शोधात झाला होता बेपत्ता ...

व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या तृष्णातृप्तीसाठी टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Supply of water by tanker to satisfy the thirst of tigers in the tiger reserve | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या तृष्णातृप्तीसाठी टँकरने पाणीपुरवठा

नैसर्गिक पाणवठे कोरडे; कृत्रिम पाणवठ्यांवर वन्यजीवांची भिस्त, मृग नक्षत्र लांबल्याचा परिणाम ...

पर्यटकांच्या गर्दीने नवेगाव अभयारण्य ‘हाऊसफुल्ल’ - Marathi News | Navegaon Sanctuary 'Housefull' with Tourist Crowd | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पर्यटकांच्या गर्दीने नवेगाव अभयारण्य ‘हाऊसफुल्ल’

वन्यप्राण्यांचे होत आहे दर्शन : बकी, खोली व जांभळी गेटने एंट्री ...

तीव्र उष्णतेमुळे साठवण तलाव आटला अन् महाकाय मगर बाहेर पडली; ग्रामस्थांमध्ये दहशत - Marathi News | The intense heat caused the storage pond to collapse and a giant crocodile came out | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तीव्र उष्णतेमुळे साठवण तलाव आटला अन् महाकाय मगर बाहेर पडली; ग्रामस्थांमध्ये दहशत

महाकाय मगर आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण ...

कळसुबाई-हरिश्चंद्र गड अभयारण्यात राज्यप्राणी शेकरूची वाढ दमदार; गतवर्षापेक्षा संख्या वाढली  - Marathi News | Strong growth of state animal Shekru in Kalsubai-Harishchandra Gad Sanctuary; The number increased from last year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळसुबाई-हरिश्चंद्र गड अभयारण्यात राज्यप्राणी शेकरूची वाढ दमदार; गतवर्षापेक्षा संख्या वाढली 

राजूर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तीन वनपरिमंडळातील जंगलात ही प्रगणना राबविण्यात आली. ...

वनअधिकाऱ्यांच्या बदलीत मनमानी झाल्याची तक्रार; तपासणीनंतरच बदल्या - Marathi News | complaints of arbitrary transfer of forest officers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वनअधिकाऱ्यांच्या बदलीत मनमानी झाल्याची तक्रार; तपासणीनंतरच बदल्या

वनमंत्र्यांची बदल्यांना स्थगिती ...

नाशिकमध्ये जंगलात झाडे कापणाऱ्यांकडून वनरक्षकाला मारहाण; कटर हिसकावून काढला पळ - Marathi News | Forest guard assaulted by forest cutters in Nashik Grabbed the cutter and ran | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये जंगलात झाडे कापणाऱ्यांकडून वनरक्षकाला मारहाण

पेट्रोल कटर घेऊन वृक्षांची कत्तल करण्यासाठी जागतिक पर्यावरणदिनी जंगलात जाताना दोघा वृक्षतोड्यांना गस्तीवरील वनरक्षकाने रोखले. ...

२१ हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमण हटविले - Marathi News | Encroachment on 21 hectares of forest land was removed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२१ हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमण हटविले

नागपूर वनविभागाची बुटीबाेरी क्षेत्रात कारवाई ...