लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गड

गड

Fort, Latest Marathi News

हर हर महादेव! बारा वर्षांच्या मावळ्याने चोवीस तासांत केले १४ गड पादाक्रांत - Marathi News | Har Har Mahadev! Fourteen-year-old Mawla made 14 forts on foot in twenty-four hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर हर महादेव! बारा वर्षांच्या मावळ्याने चोवीस तासांत केले १४ गड पादाक्रांत

शिवविनायक दारवटकर या मुलाने आपला बारावा जन्मदिवस २४ तासांत १४ गडांची भ्रमंती करून साजरा केला ...

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही महाराष्ट्रातील गडकिल्ले दुर्लक्षित; छत्रपती संभाजीराजेंची खंत - Marathi News | Even after 75 years of independence, Maharashtra's forts neglected; Regret of Chhatrapati Sambhaji Raj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही महाराष्ट्रातील गडकिल्ले दुर्लक्षित; छत्रपती संभाजीराजेंची खंत

सरकारकडे २५ किल्ल्यांची मागणी करत असून शिवभक्तांच्या माध्यमातून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ ...

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही- मंगलप्रभात लोढा - Marathi News | The funds for the conservation of the forts will not be allowed to fall says Minister Mangal Prabhat Lodha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही- मंगलप्रभात लोढा

शिवभक्तांची छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना ...

लिंगाणा किल्ल्याजवळ ट्रेकरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Trekker dies of heart attack near Lingana fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिंगाणा किल्ल्याजवळ ट्रेकरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

लिंगाणा चढाईसाठी कठीण असल्याने रोप व इतर उपकरणांच्या साहाय्याने चढाई करावी लागते ...

Ratnagiri- 'रामगड' हा फक्त डोंगरच, खेड तालुक्यातील नव्या किल्ल्याच्या शोधाचा दावा ग्रामस्थांनी फेटाळला  - Marathi News | Ramgad is just a hill, villagers reject claim of new fort in Khed taluka Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri- 'रामगड' हा फक्त डोंगरच, खेड तालुक्यातील नव्या किल्ल्याच्या शोधाचा दावा ग्रामस्थांनी फेटाळला 

कुठल्यातरी माहितीच्या आधारावर संभ्रमावस्था करणे हे योग्य नाही ...

पन्हाळागडावरील तोफा तोफगाड्यावर होणार विराजमान, अनेक वर्षे होत्या दुर्लक्षित - Marathi News | The gun on Panhalagad will be installed tomorrow, it was neglected for many years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळागडावरील तोफा तोफगाड्यावर होणार विराजमान, अनेक वर्षे होत्या दुर्लक्षित

अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या तोफांना नवसंजीवनी देण्यासाठी शिवराष्ट्र परिवाराच्या वतीने लाकडी कलाकुसर असलेल्या तोफगाड्या बनविण्यात आल्या ...

बुरुजांना तडे, भिंतीना भेगा; निधीअभावी ऐतिहासिक धारूर किल्ला मागील बाजूने होईल भुईसपाट! - Marathi News | Crack the towers, crack the walls; If the funds are not received, the historic Dharur fort will be destroyed! | Latest beed News at Lokmat.com

बीड :बुरुजांना तडे, भिंतीना भेगा; निधीअभावी ऐतिहासिक धारूर किल्ला मागील बाजूने होईल भुईसपाट!

संतापजनक! ऐतिहासिक धारूरच्या किल्ल्याच्या भिंतीला भेगा; समोरून चकाकी, पाठीमागून हानी ...

किल्ल्यांवर दारूबंदी; कारावास अन् दंड! सुधीर मुनगंटीवार यांची माहिती,  हेरिटेज मार्शल नेमणार - Marathi News | prohibition of alcohol in forts imprisonment and fine declare sudhir mungantiwar heritage marshal will be appointed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किल्ल्यांवर दारूबंदी; कारावास अन् दंड! सुधीर मुनगंटीवार यांची माहिती,  हेरिटेज मार्शल नेमणार

राज्यातील ३८७ संरक्षित स्मारकांना सुमारे ५१३ कोटींचा निधी देण्यात येणार आहे. ...