लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेदांता-फॉक्सकॉन डील

Foxconn Vedanta Deal

Foxconn vedanta deal, Latest Marathi News

Foxconn Vedanta Deal : देशातील वेदांता ग्रुप आणि तैवानची जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविणे आणि असेम्बल करणारी कंपनी फॉक्सकॉ़न यांच्यात करार झाला. या कंपनीने महाराष्ट्रासोबत तळेगावमध्ये प्रकल्प उभारण्याची बोलणी केली होती, परंतू गुजरातमध्ये प्रकल्पाची घोषणा केली. यावरून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-भाजपा सरकारवर टीका सुरु झाली. ही कंपनी सेमिकंडक्टर आणि डिस्प्ले प्रकल्पामध्ये १.५८ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.
Read More
फॉक्सकॉनने वेदांताची साथ सोडल्याने देशाचे १० लाख कोटींचे नुकसान - अतुल लोंढे - Marathi News | Foxconn leaving Vedanta costing country Rs 10 lakh crore - Atul Londhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फॉक्सकॉनने वेदांताची साथ सोडल्याने देशाचे १० लाख कोटींचे नुकसान - अतुल लोंढे

मोदी देशासाठी, तर फडणवीस महाराष्ट्रासाठी हानिकारक ...

सेमीकंडक्टर प्रकल्पातून फॉक्सकॉनची माघार; वेदांता म्हणते, दुसरे भागीदार तयार - Marathi News | Foxconn's withdrawal from semiconductor project; Another partner ready, says Vedanta | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेमीकंडक्टर प्रकल्पातून फॉक्सकॉनची माघार; वेदांता म्हणते, दुसरे भागीदार तयार

या प्रकल्पात १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. दोन्ही कंपन्यांनी गेल्यावर्षी करार केला होता. ...

बिनसले कुठे? ज्यावरून महाराष्ट्रात वाद झाले, वेदांतासोबतचे नाते फॉक्सकॉनने तोडले - Marathi News | foxconn dumps 19 5 billion dollar deal vedanta chip plan in blow to india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिनसले कुठे? ज्यावरून महाराष्ट्रात वाद झाले, वेदांतासोबतचे नाते फॉक्सकॉनने तोडले

Foxconn-Vedanta Deal: १९.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक वेदांता ही कंपनी गुजरातमध्ये करणार होती. ...

Vedanta-Foxconnनं सेमीकंडक्टर प्लांटसाठी नवा अर्ज केला दाखल, आता 'या' तंत्रज्ञानावर काम होणार - Marathi News | Vedanta Foxconn filed new application for semiconductor plant now working on another technology | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vedanta-Foxconnनं सेमीकंडक्टर प्लांटसाठी नवा अर्ज केला दाखल, आता 'या' तंत्रज्ञानावर काम होणार

कंपनीच्या म्हणण्यानुसार, सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार अर्ज सादर करण्यात आला आहे. ...

Vedanta नाही तर, अन्य दिग्गज भारतीय कंपनीसह चिप तयार करणार Foxconn; पाहा डिटेल्स - Marathi News | not Vedanta now Foxconn will make the chip along with another giant Indian company See details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vedanta नाही तर, अन्य दिग्गज भारतीय कंपनीसह चिप तयार करणार Foxconn; पाहा डिटेल्स

तैवानची कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी फॉक्सकॉननं दुसरा दिग्गज शोधण्यास सुरुवात केली आहे. ...

गुजरातला गेलेल्या वेदांतावर अगोदरच कर्जाचा डोंगर! त्यात राजकीय पक्षांना वाटली ४५७ कोटींची खैरात - Marathi News | vedanta donated 457 crore rupee to political parties through electoral bonds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुजरातला गेलेल्या वेदांतावर अगोदरच कर्जाचा डोंगर! त्यात राजकीय पक्षांना वाटली ४५७ कोटींची खैरात

कॅश डोनेशन स्वरुपात २००८ मध्ये इलेक्ट्रोरेल बॉन्ड स्कीम लाँच केली होती. यानंतर डोनेशन रुपात याचा वापर होऊ लागला. ...

‘भारतीय चिप’च्या मदतीनं चालणार जगातील स्मार्टफोन, गुजरातमध्ये सुरु होणार पहिला सेमीकंडक्टर प्रकल्प - Marathi News | Smartphones electronics in the world will run with the help of made in Indian chip the first semiconductor project will be started in Gujarat vedanta foxconn | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :‘भारतीय चिप’च्या मदतीनं चालणार जगातील स्मार्टफोन, गुजरातमध्ये सुरु होणार पहिला सेमीकंडक्टर प्रकल्प

कोरोनाच्या महासाथीनंतर चीनमधील परिस्थितीमुळे संपूर्ण जगात सेमीकंडक्टरचे संकट निर्माण झाले. ...

Maharashtra Politics: “आमच्यासोबत असताना एकनाथ शिंदे चांगले होते, आता जरा काम बिघडलं”; अजित पवारांचा टोला - Marathi News | ncp leader ajit pawar taunt cm eknath shinde over project goes to other state from maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमच्यासोबत असताना एकनाथ शिंदे चांगले होते, आता जरा काम बिघडलं”; अजित पवारांचा टोला

Maharashtra News: वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून पुन्हा एकदा अजित पवार यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. ...