लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेदांता-फॉक्सकॉन डील

Foxconn Vedanta Deal

Foxconn vedanta deal, Latest Marathi News

Foxconn Vedanta Deal : देशातील वेदांता ग्रुप आणि तैवानची जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविणे आणि असेम्बल करणारी कंपनी फॉक्सकॉ़न यांच्यात करार झाला. या कंपनीने महाराष्ट्रासोबत तळेगावमध्ये प्रकल्प उभारण्याची बोलणी केली होती, परंतू गुजरातमध्ये प्रकल्पाची घोषणा केली. यावरून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-भाजपा सरकारवर टीका सुरु झाली. ही कंपनी सेमिकंडक्टर आणि डिस्प्ले प्रकल्पामध्ये १.५८ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.
Read More
Maharashtra Politics: “स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांनी दोन लाख तरुणांना बेरोजगार केलं” - Marathi News | ncp mp supriya sule criticised cm eknath shinde and dcm devendra fadnavis over vedanta foxconn project gone to gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांनी दोन लाख तरुणांना बेरोजगार केलं”

गरीब मुलांचा तोंडचा घास काढून घ्यायचे पाप एकनाथ शिंदेंनी केलेय, अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी केली. ...

Maharashtra Politics: “वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासाठी निकराची शर्थ केली, येत्या २ वर्षांत महाराष्ट्र गुजरातच्याही पुढे असेल” - Marathi News | dcm devendra fadnavis make it clear and criticised maha vikas aghadi thackeray govt over vedanta foxconn project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“फॉक्सकॉन प्रकल्पासाठी निकराची शर्थ केली, येत्या २ वर्षांत महाराष्ट्र गुजरातच्याही पुढे असेल”

आमचे सरकार यायच्या आधीच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

गद्दारी शब्द त्यांच्या रक्तात...; उद्धव ठाकरे यांच्या पापामुळे कंपनी राज्याबाहेर गेली, राणेंचा हल्लाबोल - Marathi News | Due to Uddhav Thackeray's sin, the company moved out of the state Narayan Rane's attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गद्दारी शब्द त्यांच्या रक्तात...; उद्धव ठाकरे यांच्या पापामुळे कंपनी राज्याबाहेर गेली, राणेंचा हल्लाबोल

Narayan Rane : भाजप नेते तथा केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी, उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवत, त्यांच्या पापामुळे ही कंपनी राज्याबाहेर गेली, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर गद्दारी हा शब्द त्यांच्या रक्तात आहे, असेही रा ...

'वेदांता-फॉक्सकॉन'बद्दल सगळं माहीत होतं, तर मग...; प्रकाश आंबेडकरांचा अजित पवार, फडणवीसांवर निशाणा - Marathi News | Prakash Ambedkar has criticized the Mahavikas Aghadi government after the Vedanta-Foxconn project went to Gujarat. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फॉक्सकॉन'बद्दल सगळं माहीत होतं, तर...; आंबेडकरांचा अजित पवार, फडणवीसांवर निशाणा

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही महाविकास आघाडी सरकार आणि सध्याचे शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ...

Foxconn Vedanta Deal: वेदांता-फॉक्सकॉनला राज्यासोबत केंद्राचाही आशिर्वाद हवा होता? एकनाथ शिंदेंच्या पत्रातून मोठा खुलासा  - Marathi News | Foxconn Vedanta Deal: Did Vedanta-Foxconn Want Centre's Blessing Along With State? Big revelation from Eknath Shinde's letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेदांता-फॉक्सकॉनला केंद्राचाही आशिर्वाद हवा होता? एकनाथ शिंदेंच्या पत्रातून मोठा खुलासा 

महाराष्ट्रात गेल्या अडीज वर्षांपासून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये तणातणी होती. नेमके हेच फॉक्सकॉनला नको होते. महाविकास आघाडीच्या हातून राज्यातील सत्ता गेलेली होती. यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचे संयुक्त सरकार आले होते. ...

Foxconn Vedanta Deal: वेदांता प्रकल्पावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले... - Marathi News | Chief Minister Eknath Shinde attacked the opposition on Vedanta project, said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेदांता प्रकल्पावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले...

Foxconn Vedanta Deal: वेदांता प्रकल्पावरून विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांसह विविध क्षेत्रातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठत आहे. दरम्यान, या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली ...

Maharashtra Politics: “ठाकरे सरकारमुळेच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकला नाही”: अमृता फडणवीस  - Marathi News | amruta fadnavis criticised formar maha vikas aghadhi uddhav thackeray govt over vedanta foxconn project to gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे सरकारमुळेच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकला नाही”: अमृता फडणवीस

वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणात आता अमृता फडणवीस यांनी उडी घेत ठाकरे सरकारवर आरोप केले आहेत. ...

Maharashtra Politics: “शिंदे गटातील आमदारांना सत्तेची मस्ती, आता बाळासाहेब असते तर बिन पाण्याने केली असती” - Marathi News | ncp ajit pawar slams eknath shinde group and state govt over various issue including vedanta foxconn project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे गटातील आमदारांना सत्तेची मस्ती, आता बाळासाहेब असते तर बिन पाण्याने केली असती”

एक जरी आमदार कमी झाला तरी सरकार पडेल. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...