लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेदांता-फॉक्सकॉन डील

Foxconn Vedanta Deal , फोटो

Foxconn vedanta deal, Latest Marathi News

Foxconn Vedanta Deal : देशातील वेदांता ग्रुप आणि तैवानची जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविणे आणि असेम्बल करणारी कंपनी फॉक्सकॉ़न यांच्यात करार झाला. या कंपनीने महाराष्ट्रासोबत तळेगावमध्ये प्रकल्प उभारण्याची बोलणी केली होती, परंतू गुजरातमध्ये प्रकल्पाची घोषणा केली. यावरून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-भाजपा सरकारवर टीका सुरु झाली. ही कंपनी सेमिकंडक्टर आणि डिस्प्ले प्रकल्पामध्ये १.५८ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.
Read More
‘भारतीय चिप’च्या मदतीनं चालणार जगातील स्मार्टफोन, गुजरातमध्ये सुरु होणार पहिला सेमीकंडक्टर प्रकल्प - Marathi News | Smartphones electronics in the world will run with the help of made in Indian chip the first semiconductor project will be started in Gujarat vedanta foxconn | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :‘भारतीय चिप’च्या मदतीनं चालणार जगातील स्मार्टफोन, गुजरातमध्ये सुरु होणार पहिला सेमीकंडक्टर प्रकल्प

कोरोनाच्या महासाथीनंतर चीनमधील परिस्थितीमुळे संपूर्ण जगात सेमीकंडक्टरचे संकट निर्माण झाले. ...

Vedanta Foxconn Project: १.५४ कोटीचा प्रकल्प गुजरातला नेला, पण उभारणार कसा? वेदांताला फायनान्सर मिळेना, चिंता वाढली! - Marathi News | vedanta foxconn greenfield semiconductor chip plant in gujarat anil agarwal struggle to get investors for financing to 1 54 lakh crore project said report | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१.५४ कोटीचा प्रकल्प गुजरातला नेला, पण उभारणार कसा? वेदांताला फायनान्सर मिळेना, चिंता वाढली!

Vedanta Foxconn Project: गुजरातमध्ये गेलेला वेदांताचा प्रकल्प उभारण्यासाठी अनिल अगरवाल यांना गुंतवणूकदार मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. ...

मोठी बातमी! चीनला मागे टाकण्याची तयारी; भारतात सुरू होणार Appleचा सर्वात मोठा कारखाना - Marathi News | Big news! Apple's biggest factory to open in India soon, says union minister ashwini vaishanav | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोठी बातमी! चीनला मागे टाकण्याची तयारी; भारतात सुरू होणार Appleचा सर्वात मोठा कारखाना

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितल्यानुसार, बंगळुरूजवळील होसूरमध्ये Appleचा सर्वात मोठा कारखाना सुरू होणार आहे. ...

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून थेट गुजरातला; कंपनीच्या चेअरमन यांनी दिली मोजकीच प्रतिक्रिया - Marathi News | Vedanta Group Chairman Anil Agarwal has said that a self-sufficient Silicon Valley will become a reality in the country. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून थेट गुजरातला; कंपनीच्या चेअरमन यांनी दिली मोजकीच प्रतिक्रिया

फॉक्सकॉन प्रकल्पावरून आता महाराष्ट्राचं राजकारण तापताना दिसत आहे. ...